IPL Retention : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं १२ तगड्या खेळाडूंना कायम राखले, ऑसी कर्णधाराला बाहेर काढले

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वासाठी सर्वच संघांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) कर्णधार स्टीव्ह स्मिथला ( Steve Smith) आणि मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) लसिथ मलिंगाला ( Lasith Malinga) रिलीज करण्याचा निर्णय घेतला.

By स्वदेश घाणेकर | Published: January 20, 2021 05:50 PM2021-01-20T17:50:15+5:302021-01-20T17:51:00+5:30

whatsapp join usJoin us
IPL Retention : The Royal Challengers Bangalore retain 12 players, Released Aaron finch ahead of IPL 2021 auction | IPL Retention : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं १२ तगड्या खेळाडूंना कायम राखले, ऑसी कर्णधाराला बाहेर काढले

IPL Retention : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं १२ तगड्या खेळाडूंना कायम राखले, ऑसी कर्णधाराला बाहेर काढले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) १४व्या पर्वासाठी सर्वच संघांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राजस्थान रॉयल्सनं ( Rajasthan Royals) कर्णधार स्टीव्ह स्मिथला ( Steve Smith) आणि मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) लसिथ मलिंगाला ( Lasith Malinga) रिलीज करण्याचा निर्णय घेतला. चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) हरभजन सिंग, केदार जाधव, पीयूष चावला, मुरली विजय यांना रिलीज करण्याची चर्चा सुरू आहे. विराट कोहलीच्या ( Virat Kohli) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore ) संघानं १२ तगड्या खेळाडूंना कायम राखले आहे. 

कोणाकडे किती रक्कम शिल्लक
चेन्नई सुपर किंग्स ( CSK) - १५ लाख 
मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) - १.९५ कोटी  
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Channel Bangalore ) - ६.४ कोटी 
कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) -  ८.५ कोटी
दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) - ९ कोटी 
किंग्स इलेव्हन पंजाब ( Kings XI Punjab) - १६.५ कोटी
सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) - १०.१ कोटी 
राजस्थान रॉयल्स ( Rajasthan Royals) - १४.७५ कोटी 

RCBनं कायम राखलेले खेळाडू - विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पडीक्कल, मोहम्मद सिराज, केन रिचर्डसन, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे, जो फिलिप, एस अहमद, नवदीप सैनी, अॅडम झम्पा 

रिलीज केलेले खेळाडू - जी सिंग, मोईन अली, अॅरोन फिंच, ख्रिस मॉरिस, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, डेल स्टेन, पार्थिव पटेल, इसुरू उडाना
 

Web Title: IPL Retention : The Royal Challengers Bangalore retain 12 players, Released Aaron finch ahead of IPL 2021 auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.