Adani Group Stocks : एलआयसीच्या गुंतवणुकीवरुन अदानी समुह गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पण, आता समुहातील एका
| आर्थिक निकष | वाढ (वार्षिक आधारावर) | आकडेवारी |
| ऊर्जा विक्री | ३९% | १९.६ अब्ज युनिट्स |
| महसूल | २६% | ६,०८८ कोटी रुपये |
| रोख नफा | १७% | ३,०९४ कोटी रुपये |
| EBITDA | २५% | ५,६५१ कोटी रुपये |
कंपनीच्या ऊर्जा विक्री, महसूल आणि नफ्यात झालेली ही दमदार वाढ गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक संकेत आहे.
वाचा - निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
सुझलॉनच्या शेअर्समध्येही तेजी
अदानी ग्रीन एनर्जीप्रमाणेच, रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील आणखी एक कंपनी सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्येही आज तेजी दिसून येत आहे. सकाळी ११.५१ वाजता सुझलॉनचे शेअर्स १.६१ रुपये (२.८६%) च्या वाढीसह ५७.८३ रुपये भावाने व्यवहार करत होते. सुझलॉनचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ७४.३० रुपये आहे.
