lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सर्वाधिक श्रीमंत कंपन्या कोणत्या देशात? अशी आहे आकडेवारी

सर्वाधिक श्रीमंत कंपन्या कोणत्या देशात? अशी आहे आकडेवारी

Richest Companies : एकूण भांडवली मूल्याचा विचार केल्यास जगभरातील  टॉप १०० कंपन्यांमध्ये अमेरिकेचा वरचष्मा आहे. यात ६१ कंपन्या अमेरिकन आहेत तर टॉप १० पैकी ८ अमेरिकेतील आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 06:17 AM2024-04-05T06:17:01+5:302024-04-05T06:18:04+5:30

Richest Companies : एकूण भांडवली मूल्याचा विचार केल्यास जगभरातील  टॉप १०० कंपन्यांमध्ये अमेरिकेचा वरचष्मा आहे. यात ६१ कंपन्या अमेरिकन आहेत तर टॉप १० पैकी ८ अमेरिकेतील आहेत.

Which country has the richest companies? Such are the statistics | सर्वाधिक श्रीमंत कंपन्या कोणत्या देशात? अशी आहे आकडेवारी

सर्वाधिक श्रीमंत कंपन्या कोणत्या देशात? अशी आहे आकडेवारी

नवी दिल्ली - एकूण भांडवली मूल्याचा विचार केल्यास जगभरातील  टॉप १०० कंपन्यांमध्ये अमेरिकेचा वरचष्मा आहे. यात ६१ कंपन्या अमेरिकन आहेत तर टॉप १० पैकी ८ अमेरिकेतील आहेत. चीनच्या ९, फ्रान्सच्या ५ आणि इंग्लंडच्या ४ कंपन्या या यादीत आहेत. भारतातील रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस आणि एचडीएफसी बँक या केवळ तीन कंपन्यांना या यादीत स्थान मिळू शकले आहे. कंपनीजमार्केटकॅप डॉट कॉम या वेबसाईटवरील अहवालातून हे समोर आले आहे.

Web Title: Which country has the richest companies? Such are the statistics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.