Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > शारदा घोटाळ्यात ३०० बँकांचा वापर

शारदा घोटाळ्यात ३०० बँकांचा वापर

शारदा चिटफंड घोटाळ्याच्या सूत्रधारांनी कथित संशयित व्यवहाराच्या देवघेवीसाठी ३३८ बँक खाते आणि २२४ कंपन्यांच्या नेटवर्कचा वापर केला.

By admin | Updated: June 9, 2014 04:37 IST2014-06-09T04:37:54+5:302014-06-09T04:37:54+5:30

शारदा चिटफंड घोटाळ्याच्या सूत्रधारांनी कथित संशयित व्यवहाराच्या देवघेवीसाठी ३३८ बँक खाते आणि २२४ कंपन्यांच्या नेटवर्कचा वापर केला.

The use of 300 banks in the Saradha scam | शारदा घोटाळ्यात ३०० बँकांचा वापर

शारदा घोटाळ्यात ३०० बँकांचा वापर

नवी दिल्ली : शारदा चिटफंड घोटाळ्याच्या सूत्रधारांनी कथित संशयित व्यवहाराच्या देवघेवीसाठी ३३८ बँक खाते आणि २२४ कंपन्यांच्या नेटवर्कचा वापर केला. या घोटाळ्यात पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आसामसह अनेक राज्यांत मोठ्या संख्येने गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली. शारदा समूहाशी संबंधित ९० टक्क्यांहून अधिक कंपन्या केवळ कागदावरच आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 

Web Title: The use of 300 banks in the Saradha scam