Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याचा तीन महिन्यांचा नीचांक

सोन्याचा तीन महिन्यांचा नीचांक

भावात आणखी घसरण झाल्यानंतर शुक्रवारी सोने ३ महिन्यांच्या नीचांकावर गेले. चांदीच्या भावात मात्र सुधारणा झाली आहे

By admin | Updated: June 4, 2016 02:44 IST2016-06-04T02:44:58+5:302016-06-04T02:44:58+5:30

भावात आणखी घसरण झाल्यानंतर शुक्रवारी सोने ३ महिन्यांच्या नीचांकावर गेले. चांदीच्या भावात मात्र सुधारणा झाली आहे

Three-month low of gold | सोन्याचा तीन महिन्यांचा नीचांक

सोन्याचा तीन महिन्यांचा नीचांक

नवी दिल्ली : भावात आणखी घसरण झाल्यानंतर शुक्रवारी सोने ३ महिन्यांच्या नीचांकावर गेले. चांदीच्या भावात मात्र सुधारणा झाली आहे. जागतिक बाजारातही सोने घसरले. न्यू यॉर्क बाजारात काल सोने 0.१९ टक्क्याने घसरून १,२१0.४0 डॉलर प्रति औंस झाले.
राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १४५ रुपयांनी वाढून अनुक्रमे २८,७२0 रुपये आणि २८,५७0 रुपये प्रति १0 ग्रॅम
झाला. १८ फेब्रुवारी रोजी सोने या पातळीवर होते.

Web Title: Three-month low of gold