Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रेल्वे भाडेवाढ जोड ३

रेल्वे भाडेवाढ जोड ३

रेल्वे सेवेची गुणवत्ता वाढावी

By admin | Updated: June 20, 2014 22:27 IST2014-06-20T22:27:59+5:302014-06-20T22:27:59+5:30

रेल्वे सेवेची गुणवत्ता वाढावी

Railway haul linkage 3 | रेल्वे भाडेवाढ जोड ३

रेल्वे भाडेवाढ जोड ३

ल्वे सेवेची गुणवत्ता वाढावी
रेल्वे प्रवासी भाडे व मालवाहतूक भाड्यात वाढ होणे अपेक्षित होते. कारण, सतत रेल्वे तोट्यात कारभार करीत आहे. आता मोठी वाढ केली आहे. येणारे वाढीव उत्पन्न पायाभूत सुविधा निर्माण करण्यात खर्च करावे. रेल्वेची संख्या वाढवावी, सुविधा वाढवावी, अधिकार्‍यांची मनमानी थांबवावी.
-संतोषकुमार सोमाणी,
संस्थापक अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे प्रवासी सेना

Web Title: Railway haul linkage 3