Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > हेरीटेज इन्फ्रास्ट्रक्चरकडे प्लॉट्स उपलब्ध

हेरीटेज इन्फ्रास्ट्रक्चरकडे प्लॉट्स उपलब्ध

साईज ६ बाय २.....

By admin | Updated: June 20, 2014 21:25 IST2014-06-20T21:25:02+5:302014-06-20T21:25:02+5:30

साईज ६ बाय २.....

Plots available to Heritage Infrastructure | हेरीटेज इन्फ्रास्ट्रक्चरकडे प्लॉट्स उपलब्ध

हेरीटेज इन्फ्रास्ट्रक्चरकडे प्लॉट्स उपलब्ध

ईज ६ बाय २.....

नागपूर : बांधकाम क्षेत्रातील प्रसिद्ध हेरीटेज इन्फ्रास्ट्रक्चरने प्लॉट विक्रीमध्ये प्रवेश केला आहे. कंपनीकडे मौजा पिपळा गावठाण येथील खसरा क्र. २०३/१ येथे ७९९ रुपये चौरस फूट दराने प्लॉट्स उपलब्ध आहेत. हे ले-आऊट एन्सारा टाऊनशीपसमोर आहे. भविष्य सुरक्षित करण्यासाठी प्लॉट खरेदी करणे योग्य पर्याय समजला जातो. ही बाब लक्षात घेता हेरीटेजचे ले-आऊट ग्राहकांना परवडणारे असल्याचे कंपनीचे मत आहे. शाळा, महाविद्यालये, बसस्टॉप, पेट्रोल पंप, पोलीस स्टेशन इत्यादी सुविधा ले-आऊटपासून अगदी जवळ आहेत. केवळ २१ हजार रुपये भरून प्लॉट बुकिंग करण्याची योजना आहे. आतापर्यंत ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून ५० टक्के प्लॉट्सचे बुकिंग पूर्ण झाले आहे, असे कंपनीने कळविले. अधिक माहितीसाठी हेरीटेज ग्रुप, दुसरा माळा, रोहेरा आर्केड, अजनी चौक, वर्धा रोड येथे संपर्क साधण्याचे आवाहन कंपनीने केले आहे.

Web Title: Plots available to Heritage Infrastructure