Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > ॅनाशिकमध्ये कांदा १३ रूपये किलो !

ॅनाशिकमध्ये कांदा १३ रूपये किलो !

घाऊक बाजार : दरात किरकोळ वाढ

By admin | Updated: June 20, 2014 22:27 IST2014-06-20T22:27:57+5:302014-06-20T22:27:57+5:30

घाऊक बाजार : दरात किरकोळ वाढ

Onion 13 kg in Nashik! | ॅनाशिकमध्ये कांदा १३ रूपये किलो !

ॅनाशिकमध्ये कांदा १३ रूपये किलो !

ऊक बाजार : दरात किरकोळ वाढ
नाशिक : घाऊक बाजारपेठेत शुक्रवारी कांद्याला किलोमागे सरासरी १३ रूपये असा भाव मिळाला.
गेल्या दोन दिवसांपासून कांद्याला सरासरी १३०० ते १४०० रूपये प्रतिकक्विंटल भाव मिळत आहे. दरात किरकोळ वाढ झाली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी क्विंटलमागे सरासरी भाव १,३०० रूपये होते. लासलगावमध्ये मागील सप्ताहात ९६,९२५ क्विंटल कांद्याचा लिलाव ३५० ते १,६१६ रूपये दराने झाला.
पिंपळगाव बाजार समितीत शुक्रवारी क्विंटलमागे ६२५ ते २,००१ रूपये एवढा भाव होता. सरासरी भाव १,४११ रूपये होता. १८ जूनला कांद्याला क्विंटलला ७०१ ते १,८६१ रूपये एवढा भाव मिळाला. सरासरी भाव १,३५१ रूपये इतका होता. कांद्याला १९ जूनला ६५१ ते २,००४ भाव मिळाला. सरासरी भाव १,४०१ रूपये इतका होता. (प्रतिनिधी)

Web Title: Onion 13 kg in Nashik!