Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > रिझर्व्ह बँकेचे कर्मचारी, अधिकारी सोमवारी संपावर

रिझर्व्ह बँकेचे कर्मचारी, अधिकारी सोमवारी संपावर

देशभरात १६ जूनपासून रिझर्व्ह बँकेद्वारा सार्वजनिक काऊंटर बंद करण्याच्या विरोधात आरबीआयचे कर्मचारी आणि अधिकारी सोमवारी सामूहिक सुट्टी घेऊन याचा विरोध करणार

By admin | Updated: June 14, 2014 04:55 IST2014-06-14T04:55:42+5:302014-06-14T04:55:42+5:30

देशभरात १६ जूनपासून रिझर्व्ह बँकेद्वारा सार्वजनिक काऊंटर बंद करण्याच्या विरोधात आरबीआयचे कर्मचारी आणि अधिकारी सोमवारी सामूहिक सुट्टी घेऊन याचा विरोध करणार

Officials of the Reserve Bank employees on Monday staged a strike | रिझर्व्ह बँकेचे कर्मचारी, अधिकारी सोमवारी संपावर

रिझर्व्ह बँकेचे कर्मचारी, अधिकारी सोमवारी संपावर

जयपूर : देशभरात १६ जूनपासून रिझर्व्ह बँकेद्वारा सार्वजनिक काऊंटर बंद करण्याच्या विरोधात आरबीआयचे कर्मचारी आणि अधिकारी सोमवारी सामूहिक सुट्टी घेऊन याचा विरोध करणार आहेत. अखिल भारतीय रिझर्व्ह बँक कामगार संघटनेचे राष्ट्रीय सचिव जी. एल. ओपट यांनी एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. १९५३ पासून रिझर्व्ह बँक सर्वसामान्य जनतेसाठी चलन देवघेव करत आहे. नागरिक रिझर्व्ह बँकेत येऊन हे व्यवहार करत असत.

Web Title: Officials of the Reserve Bank employees on Monday staged a strike