Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मनी पान - महिंद्रा कंपनी आव्हान देणार

मनी पान - महिंद्रा कंपनी आव्हान देणार

महिंद्रा देणार आव्हान

By admin | Updated: August 26, 2014 21:56 IST2014-08-26T21:56:20+5:302014-08-26T21:56:20+5:30

महिंद्रा देणार आव्हान

Money Pan - Mahindra Company to challenge | मनी पान - महिंद्रा कंपनी आव्हान देणार

मनी पान - महिंद्रा कंपनी आव्हान देणार

िंद्रा देणार आव्हान
----------
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी सीसीआयने ठोठावलेल्या दंडाविरुद्ध दाद मागणार आहे. या कंपनीला २९२.२५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. स्पर्धा कायदा २००२ नुसार आयोगाच्या आदेशाला ६० दिवसांत आव्हान दिले जाऊ शकते.

Web Title: Money Pan - Mahindra Company to challenge