Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशातील काेणत्या राज्यात हायब्रिड, ई-वाहनांना मागणी?

देशातील काेणत्या राज्यात हायब्रिड, ई-वाहनांना मागणी?

आसाम, त्रिपुरा, युपीसह गाेवा ही राज्ये आघाडीवर आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 06:23 IST2024-02-10T06:23:06+5:302024-02-10T06:23:48+5:30

आसाम, त्रिपुरा, युपीसह गाेवा ही राज्ये आघाडीवर आहेत. 

In which state is the demand for hybrid, e-vehicles? Assam | देशातील काेणत्या राज्यात हायब्रिड, ई-वाहनांना मागणी?

देशातील काेणत्या राज्यात हायब्रिड, ई-वाहनांना मागणी?

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : देशात हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांना मागणी वाढत आहे. मात्र, काही राज्यांमध्ये या वाहनांना प्रतिसाद अपेक्षेपेक्षा कमी आहे. ग्राहकांनी अजूनही ही वाहने स्वीकारलेली नाहीत. यामध्ये मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगडसह महाराष्ट्रही मागेच आहे. त्या तुलनेत आसाम, त्रिपुरा, युपीसह गाेवा ही राज्ये आघाडीवर आहेत. 

 

Web Title: In which state is the demand for hybrid, e-vehicles? Assam