Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > औरंगाबाद बस आलेगाव मार्गे सुरू करण्याची मागणी

औरंगाबाद बस आलेगाव मार्गे सुरू करण्याची मागणी

आलेगाव: अकोला ते औरंगाबाद ही बस पातूर-आलेगाव-डोणगाव मार्गे सुरू करण्याची मागणी येथील गौशाळा संचालक तथा आलेगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुभाष जैन यांनी एका निवेदनाद्वारे अकोला आगार प्रमुखांकडे केली आहे. आगार प्रमुखांनी येत्या आठवड्यात या मार्गाने बस सुरू करण्याचे आश्वासन त्यांना दिले आहे. या मार्गाने बस सुरूझाल्यास परिसरातील ३० ते ४० गावातील लोकांना होणारा त्रास कायमचा मिटणार आहे. आलेगाव या १५ हजार लोकवस्तीच्या गावापासून मेहकर ५० किलोमीटर अंतरावर आहे. मेहकर येथून आलेगावकडे येण्यासाठी दिवसभरातून केवळ एकच बस असल्याने प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. अकोला ते मेहकर ही सकाळी ६.३० वाजताची बस निघून गेल्यानंतर दुसरी बस नसल्यामुळे आलेगावकडे येणार्‍या प्रवाशांना मेहकर ते मालेगाव व तेथून आलेगाव असा १३० किमीचा प्रवा

By admin | Updated: May 6, 2014 16:46 IST2014-05-06T16:46:18+5:302014-05-06T16:46:18+5:30

आलेगाव: अकोला ते औरंगाबाद ही बस पातूर-आलेगाव-डोणगाव मार्गे सुरू करण्याची मागणी येथील गौशाळा संचालक तथा आलेगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुभाष जैन यांनी एका निवेदनाद्वारे अकोला आगार प्रमुखांकडे केली आहे. आगार प्रमुखांनी येत्या आठवड्यात या मार्गाने बस सुरू करण्याचे आश्वासन त्यांना दिले आहे. या मार्गाने बस सुरूझाल्यास परिसरातील ३० ते ४० गावातील लोकांना होणारा त्रास कायमचा मिटणार आहे. आलेगाव या १५ हजार लोकवस्तीच्या गावापासून मेहकर ५० किलोमीटर अंतरावर आहे. मेहकर येथून आलेगावकडे येण्यासाठी दिवसभरातून केवळ एकच बस असल्याने प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. अकोला ते मेहकर ही सकाळी ६.३० वाजताची बस निघून गेल्यानंतर दुसरी बस नसल्यामुळे आलेगावकडे येणार्‍या प्रवाशांना मेहकर ते मालेगाव व तेथून आलेगाव असा १३० किमीचा प्रवा

The demand for starting Aurangabad bus through Gelaga | औरंगाबाद बस आलेगाव मार्गे सुरू करण्याची मागणी

औरंगाबाद बस आलेगाव मार्गे सुरू करण्याची मागणी

ेगाव: अकोला ते औरंगाबाद ही बस पातूर-आलेगाव-डोणगाव मार्गे सुरू करण्याची मागणी येथील गौशाळा संचालक तथा आलेगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुभाष जैन यांनी एका निवेदनाद्वारे अकोला आगार प्रमुखांकडे केली आहे. आगार प्रमुखांनी येत्या आठवड्यात या मार्गाने बस सुरू करण्याचे आश्वासन त्यांना दिले आहे. या मार्गाने बस सुरूझाल्यास परिसरातील ३० ते ४० गावातील लोकांना होणारा त्रास कायमचा मिटणार आहे. आलेगाव या १५ हजार लोकवस्तीच्या गावापासून मेहकर ५० किलोमीटर अंतरावर आहे. मेहकर येथून आलेगावकडे येण्यासाठी दिवसभरातून केवळ एकच बस असल्याने प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. अकोला ते मेहकर ही सकाळी ६.३० वाजताची बस निघून गेल्यानंतर दुसरी बस नसल्यामुळे आलेगावकडे येणार्‍या प्रवाशांना मेहकर ते मालेगाव व तेथून आलेगाव असा १३० किमीचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड तर बसतोच शिवाय वेळही भरपूर लागतो. आलेगाव मार्गे बस सुरू करण्याची अनेकदा मागणी करण्यात आली; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता मात्र अकोल्याच्या आगार प्रमुखांनी या मार्गाने बस सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. (वार्ताहर)

Web Title: The demand for starting Aurangabad bus through Gelaga