Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > वाणिज्य बातमी ... रविवारी वामन हरी पेठे ज्वेलर्सचे पाचव्या वर्षात पदार्पण

वाणिज्य बातमी ... रविवारी वामन हरी पेठे ज्वेलर्सचे पाचव्या वर्षात पदार्पण

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती असलेले वामन हरी पेठे ज्वेलर्स यांच्या कोल्हापूर शाखेचा चौथा वर्धापनदिन रविवारी (दि. ११) साजरा केला जाणार आहे.

By admin | Updated: May 9, 2014 22:48 IST2014-05-09T22:48:15+5:302014-05-09T22:48:15+5:30

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती असलेले वामन हरी पेठे ज्वेलर्स यांच्या कोल्हापूर शाखेचा चौथा वर्धापनदिन रविवारी (दि. ११) साजरा केला जाणार आहे.

Commercial news ... debut on the fifth year of Waman Hari Pethe Jewels | वाणिज्य बातमी ... रविवारी वामन हरी पेठे ज्वेलर्सचे पाचव्या वर्षात पदार्पण

वाणिज्य बातमी ... रविवारी वामन हरी पेठे ज्वेलर्सचे पाचव्या वर्षात पदार्पण

ल्हापूर : महाराष्ट्राच्या सोनेरी क्षणांचे सोबती असलेले वामन हरी पेठे ज्वेलर्स यांच्या कोल्हापूर शाखेचा चौथा वर्धापनदिन रविवारी (दि. ११) साजरा केला जाणार आहे.
सोन्याची शुद्धता आणि सवार्ेत्तम घडणावळीचे वैविध्यपूर्ण दागिने ही वामन हरी पेठे ज्वेलर्सची खासियत आहे. ग्राहकांची वेगवेगळी आवड लक्षात घेऊन वैविध्यपूर्ण, आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांची अनेक कलेक्शन आजपर्यंत त्यांनी सादर केली आहेत. त्यांच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त कोल्हापूरच्या चोखंदळ ग्राहकांसाठी एक खास ऑफर देण्यात आली आहे. त्याअंतर्गत सोन्याच्या सर्व दागिन्यांची मजूर प्रति ग्रॅम केवळ १९९ रुपयांत असणार आहे. केरला पॅटर्न, कोलकात्ता, अँटिक, जडाव अशा सर्वप्रकारच्या दागिन्यांवर ही ऑफर लागू आहे. सर्व सोन्याचे अलंकार हे बीआयएस हॉलमार्क असून सोन्याच्या शुद्धतेची हमी देणारी आहेत.
ही ऑफर उद्या शनिवार (दि. १०) व रविवारी (दि.११) असे दोन दिवस सुरू राहणार आहे. देवी महालक्ष्मीच्या कृपेने आणि कोल्हापूर ग्राहकांच्या प्रेमामुळे वामन हरी पेठे ज्वेलर्स यांची कोल्हापूर शाखा गेली चार वर्षे यशस्वी वाटचाल करत आहे. यापुढेदेखील ग्राहकाभिमुख योजना, विविध कलेक्शन आणि सोन्याच्या शुद्धतेची हमी देत ग्राहकांच्या सेवेत सदैव तत्पर राहतील. ही योजना केवळ दोन दिवस असून जास्तीत जास्त ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी वामन हरी पेठे ज्वेलर्स यांच्या ताराबाई पार्क, सासने ग्राऊंडसमोरील शोरूममध्ये संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: Commercial news ... debut on the fifth year of Waman Hari Pethe Jewels