lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Asian Paints Smart Care Hydroloc: आता ओलसर भिंती अन् पोपड्यांच्या समस्येला करा बाय बाय!

Asian Paints Smart Care Hydroloc: आता ओलसर भिंती अन् पोपड्यांच्या समस्येला करा बाय बाय!

पावसाळ्यात घरातील भितींना ओल, पोपडे आणि गळतीमुळे वैतागले असाल तर आता तुमची चिंता कायमची मिटणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 06:57 PM2022-08-17T18:57:56+5:302022-08-17T19:02:12+5:30

पावसाळ्यात घरातील भितींना ओल, पोपडे आणि गळतीमुळे वैतागले असाल तर आता तुमची चिंता कायमची मिटणार आहे.

asian paints smart care hydroloc say goodbye to wall leakage and other problems | Asian Paints Smart Care Hydroloc: आता ओलसर भिंती अन् पोपड्यांच्या समस्येला करा बाय बाय!

Asian Paints Smart Care Hydroloc: आता ओलसर भिंती अन् पोपड्यांच्या समस्येला करा बाय बाय!

पावसाळ्यात घरातील भितींना ओल, पोपडे आणि गळतीमुळे वैतागले असाल तर आता तुमची चिंता कायमची मिटणार आहे. कारण एशियन पेंट्स स्मार्ट केअर हायड्रोलॉकनं या समस्यांवर एक परिणामकारक उपाय तुमच्यासाठी आणला आहे. भिंतींना येणारा ओलसरपणा, पपड्या यांसारख्या अंतर्गत वॉटरप्रूफिंग समस्यांसाठी सर्वोत्तम श्रेणीतील पर्याय तुम्हाला उपलब्ध झाला आहे. एशियन पेंट्स स्मार्ट केअर हायड्रोलॉक हे भिंतीच्या पृष्ठभागावर वॉटर-टाइट फिल्म तयार करण्याचं काम करते. यामुळे पृष्ठभागावर पाणी आणि क्षारांची गळती होत नाही. 

रेडी टू यूज असलेले हे वॉटरप्रूफिंग सोल्यूशन प्लास्टरवर सहजतेने वापरता येते. ज्यामुळे तुमच्या घराच्या भिंती डाग विरहीत, स्वच्छ आणि उठावदार दिसतात. यात तुम्हाला ३ वर्षांच्या वॉटरप्रूफिंग वॉरंटीसह कोणतीही तोडफोड न करता आणि त्रास-मुक्त वॉटरप्रूफिंगचा अनुभव तुम्हाला मिळतो. नुकतंच एशियन पेंट्सने वॉटरप्रूफिंग चॅम्पियन स्मार्ट केअर हायड्रोलॉकसाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पीव्ही सिंधू आणि रणबीर कपूर यांचा समावेश असलेली एक जाहिरातही प्रदर्शित केली आहे. यात रणबीर कपूर बॅडमिंटनच्या सिनेमासाठी सराव करुन सिंधूच्या घरी परतताना दिसतो. पण सिंधूच्या घरातील ओलसर भिंती आणि पपड्यांमुळे त्याचं तो विचलीत होताना दिसतो. रणबीर यावेळी सिंधूला एशियन पेंट्सचं स्मार्ट केअर हायड्रोलॉक वॉटरप्रूफिंग सोल्यूशन वापरुन पाहायला सांगतो. 

अखेरीस रणबीरनं सुचवलेल्या उपाय वापरून पाहिल्यानंतर सिंधू देखील एशियन पेंट्स स्मार्ट केअर हायड्रोलॉक वॉटरप्रूफिंग सोल्यूशननं इम्प्रेस होते. घरातील भिंती अगदी नव्या आणि डाग, पपड्या विरहीत दिसल्यानं सिंधूही खूप आनंदी झाल्याचं पाहायला मिळालं.

'वॉटरप्रूफिंग का चॅम्पियन' Asian Paints Smart Care Hydroloc बद्दल अधिक जाणून घ्या!

Web Title: asian paints smart care hydroloc say goodbye to wall leakage and other problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.