Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जाहिरात बातमी (अकोलासाठी) प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र बचत खाते अभियान

जाहिरात बातमी (अकोलासाठी) प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र बचत खाते अभियान

अकोला - १५ ऑगस्ट २०१४ स्वातंत्र्य दिनी प्रधानमंत्री यांनी सर्व जनतेसाठी प्रधानमंत्री जन-धन योजनेची घोषणा केली असून, त्याची अंमलबजावणी २८.८.२०१४ पासून सुरू होणार आहे.

By admin | Updated: August 25, 2014 21:40 IST2014-08-25T21:40:27+5:302014-08-25T21:40:27+5:30

अकोला - १५ ऑगस्ट २०१४ स्वातंत्र्य दिनी प्रधानमंत्री यांनी सर्व जनतेसाठी प्रधानमंत्री जन-धन योजनेची घोषणा केली असून, त्याची अंमलबजावणी २८.८.२०१४ पासून सुरू होणार आहे.

Advertising news (for Akola) Bank of Maharashtra Savings Account Campaign under Prime Minister Jan-Dhan Yojana | जाहिरात बातमी (अकोलासाठी) प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र बचत खाते अभियान

जाहिरात बातमी (अकोलासाठी) प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र बचत खाते अभियान

ोला - १५ ऑगस्ट २०१४ स्वातंत्र्य दिनी प्रधानमंत्री यांनी सर्व जनतेसाठी प्रधानमंत्री जन-धन योजनेची घोषणा केली असून, त्याची अंमलबजावणी २८.८.२०१४ पासून सुरू होणार आहे.
या प्रधानमंत्री जन - धन योजनेंतर्गत अकोला शहरी विभाग जठारपेठ शाखा प्रभाग क्र. ५, डाबकी रोड शाखा प्रभाग क्र. १०, शिवाजी कॉलेज शाखा प्रभाग क्र. १२, उमरी शाखा प्रभाग क्र. १७, महात्मा गांधी शाखा प्रभाग क्र. २७, आकोट शाखा वार्ड क्र. ११, १२ व १७ मूर्तिजापूर प्रभाग क्र. २ या सर्व प्रभागामधील ज्या व्यक्तीचे बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत खाते नसेल त्यांनी आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधून आपले बचत खाते झीरो बॅलन्समध्ये २६.८.२०१४ ते २८.८.२०१४ पर्यंत उघडून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.
तसेच ग्रामीण विभागातील नागरिकांनीसुद्धा जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत जाऊन किंवा बँक ऑफ महाराष्ट्रचे संबंधित व्यवसायिक प्रतिनिधी यांच्याकडून खाते उघडून घ्यावे.
(८ बाय ६ घ्यावी)
--------------
-------------

Web Title: Advertising news (for Akola) Bank of Maharashtra Savings Account Campaign under Prime Minister Jan-Dhan Yojana