Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या बाजारात लाल कांदा खातोय का भाव? वाचा आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 19:03 IST

Kanda Bajar Bhav : राज्याच्या कांदा बाजारात आज गुरुवार (दि.२२) जानेवारी रोजी एकूण २,३९,३०८ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १८६५४७ क्विंटल लाल, २३३२५ क्विंटल लोकल, १४६३ क्विंटल नं.१, १५८३ क्विंटल नं.२, २४९७५ क्विंटल पोळ, १००० क्विंटल पांढरा, ४१५ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

राज्याच्या कांदा बाजारात आज गुरुवार (दि.२२) जानेवारी रोजी एकूण २,३९,३०८ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १८६५४७ क्विंटल लाल, २३३२५ क्विंटल लोकल, १४६३ क्विंटल नं.१, १५८३ क्विंटल नं.२, २४९७५ क्विंटल पोळ, १००० क्विंटल पांढरा, ४१५ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

लाल कांद्याची आज सर्वाधिक आवक सोलापूर, लासलगाव, संगमनेर, चांदवड, सटाणा येथे दिसून आली. तर लोकल कांद्याची पुणे, नं. १ कांद्याची शेवगाव, पांढऱ्या कांद्याची सर्वाधिक आवक नागपूर बाजारात होती. याशिवाय कोल्हापूर, मुंबई-कांदा बटाटा मार्केट, छत्रपती संभाजीनगर येथे देखील सर्वाधिक कांदा आवक दिसून होती.

लाल कांद्याला सर्वाधिक आवकेच्या सोलापूर बाजारात कमीत कमी १०० तर सरासरी ११०० रुपयांचा दर मिळाला. तसेच लासलगाव येथे १५००, लासलगाव-विंचुर येथे १४५०, जुन्नर-ओतूर येथे १५५५, संगमनेर ११०५, कळवण १४५०, देवळा येथे १५२५, राहूरी -वांबोरी येथे १३०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

लोकल वाणाच्या कांद्याला पुणे येथे १२००, नं.१ कांद्याला शेवगाव येथे १७००, पांढऱ्या कांद्याला नागपूर येथे २०००, पोळ कांद्याला पिंपळगाव बसवंत येथे १३५०, उन्हाळ कांद्याला सटाणा येथे १०५० रुपयांचा सरासरी दर मिळाला. तसेच कोल्हापूर येथे ११००, छत्रपती संभाजीनगर येथे ११००, मुंबई-कांदा बटाटा मार्केट येथे १५०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला.  

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/01/2026
कोल्हापूर---क्विंटल500050020001100
अकोला---क्विंटल78560020001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल349450017001100
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल300200026002300
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल848080022001500
खेड-चाकण---क्विंटल225100018001400
सातारा---क्विंटल90100020001500
सोलापूरलालक्विंटल6505910025001100
धुळेलालक्विंटल170240016601200
लासलगावलालक्विंटल2583050017601500
लासलगाव - निफाडलालक्विंटल550082516601500
लासलगाव - विंचूरलालक्विंटल850060017001450
धाराशिवलालक्विंटल2380016001200
जुन्नर -ओतूरलालक्विंटल8914100021101555
नागपूरलालक्विंटल1800140018001700
सिन्नरलालक्विंटल503050015451350
सिन्नर - नायगावलालक्विंटल40850014611370
राहूरी -वांबोरीलालक्विंटल960110020001300
कळवणलालक्विंटल490065017951450
संगमनेरलालक्विंटल1375020020111105
चांदवडलालक्विंटल1813050017261390
मनमाडलालक्विंटल55070015051350
सटाणालालक्विंटल686020016501325
पिंपळगाव(ब) - सायखेडालालक्विंटल182090014801275
भुसावळलालक्विंटल10100015001200
परांडालालक्विंटल94565017001400
देवळालालक्विंटल721040016751525
हिंगणालालक्विंटल5200022002100
पुणेलोकलक्विंटल1519850019001200
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2680016001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल11863001500900
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल210020014511300
जामखेडलोकलक्विंटल44281001800950
वडगाव पेठलोकलक्विंटल310110021001400
वडूजलोकलक्विंटल3590020001500
वाईलोकलक्विंटल15100018001500
मंगळवेढालोकलक्विंटल1530016001250
कामठीलोकलक्विंटल12204025402290
शेवगावनं. १क्विंटल1460140020001700
कल्याणनं. १क्विंटल3140016001500
शेवगावनं. २क्विंटल158080013001100
कल्याणनं. २क्विंटल3110012001150
नागपूरपांढराक्विंटल1000160024002000
नाशिकपोळक्विंटल397550018001300
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल2100040019601350
सटाणाउन्हाळीक्विंटल41530013001050

हेही वाचा :  तूर शेती ठरतेय शेतकऱ्यांना फायद्याची; पारंपरिक पिकांना फाटा देत तयार होतंय तूर हब

English
हिंदी सारांश
Web Title : Onion Prices Fluctuate in Maharashtra Markets: Today's Rates

Web Summary : Maharashtra's onion market sees 2,39,308 quintals arrival. Red onion prices vary across markets, with Solapur offering lowest at ₹100 and Lasalgaon at ₹1500 per quintal. Local onion in Pune fetches ₹1200. Nagpur sees white onion at ₹2000.
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतकरीशेतीनाशिकअहिल्यानगरसोलापूरसांगलीपुणेनागपूरमार्केट यार्ड