Lokmat Agro >बाजारहाट > सर्वाधिक आवक असलेल्या सोलापूरच्या लाल तर कळवणच्या उन्हाळ कांद्याला काय मिळतोय दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव

सर्वाधिक आवक असलेल्या सोलापूरच्या लाल तर कळवणच्या उन्हाळ कांद्याला काय मिळतोय दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव

What is the price of red onion from Solapur, which has the highest arrivals, and summer onion from Kalvan? Read today's onion market price | सर्वाधिक आवक असलेल्या सोलापूरच्या लाल तर कळवणच्या उन्हाळ कांद्याला काय मिळतोय दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव

सर्वाधिक आवक असलेल्या सोलापूरच्या लाल तर कळवणच्या उन्हाळ कांद्याला काय मिळतोय दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव

Today Onion Market Rate : राज्याच्या अनेक भागात सुरू असलेल्या पावसाने उसंत देताच राज्यात कांदा बाजारात आज गुरुवार (दि.१८) सप्टेंबर रोजी एकूण १,४७,०७९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १५२२० क्विंटल चिंचवड, १७७९२ क्विंटल लाल, १३९७१ क्विंटल लोकल, १००० क्विंटल पांढरा, ८३४०५ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.  

Today Onion Market Rate : राज्याच्या अनेक भागात सुरू असलेल्या पावसाने उसंत देताच राज्यात कांदा बाजारात आज गुरुवार (दि.१८) सप्टेंबर रोजी एकूण १,४७,०७९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १५२२० क्विंटल चिंचवड, १७७९२ क्विंटल लाल, १३९७१ क्विंटल लोकल, १००० क्विंटल पांढरा, ८३४०५ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.  

शेअर :

Join us
Join usNext

राज्याच्या अनेक भागात सुरू असलेल्या पावसाने उसंत देताच राज्यात कांदाबाजारात आज गुरुवार (दि.१८) सप्टेंबर रोजी एकूण १,४७,०७९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १५२२० क्विंटल चिंचवड, १७७९२ क्विंटल लाल, १३९७१ क्विंटल लोकल, १००० क्विंटल पांढरा, ८३४०५ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.  

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूर बाजारात कमीत कमी १०० तर सरासरी ११०० रुपयांचा दर मिळाला. तसेच धुळे येथे ८००, नागपूर येथे १४५०, हिंगणा येथे १५५० रुपयांचा प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या कळवण (जि. नाशिक) बाजारात कमीत कमी ४०० तर सरासरी ११०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच येवला येथे ८५१, लासलगाव येथे ११७५, पिंपळगाव बसवंत येथे १२००, भुसावळ येथे ८००, रामटेक येथे १३००, देवळा येथे ११५०, चांदवड येथे ११००, राहूरी -वांबोरी येथे १००० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

याशिवाय जुन्नर-ओतूर बाजारात चिंचवड वाणाच्या कांद्याला आज कमीत कमी ८०० तर सरासरी १२०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच नागपूर येथे पांढऱ्या कांद्याला कमीत कमी १४०० तर सरासरी १८५० रुपयांचा दर मिळाला.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर    

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/09/2025
कोल्हापूर---क्विंटल30684001800900
अकोला---क्विंटल12560015001200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल43904001200800
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल200150020001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल738390014001150
खेड-चाकण---क्विंटल400100016001400
सातारा---क्विंटल126100020001500
जुन्नर -ओतूरचिंचवडक्विंटल1522080017001200
सोलापूरलालक्विंटल1506510022001100
धुळेलालक्विंटल9205001000800
नागपूरलालक्विंटल1800100016001450
हिंगणालालक्विंटल7110020001550
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल340550018001150
पुणेलोकलक्विंटल957240016001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4150015001500
पुणे-मोशीलोकलक्विंटल95150015001000
कर्जत (अहमहदनगर)लोकलक्विंटल193001200300
वाईलोकलक्विंटल20100018001500
नागपूरपांढराक्विंटल1000140020001850
येवलाउन्हाळीक्विंटल40002001376851
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल300100951875
नाशिकउन्हाळीक्विंटल34052001450850
लासलगावउन्हाळीक्विंटल633650017001175
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल350040014201150
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल135002001180970
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल488010015001000
कळवणउन्हाळीक्विंटल1905040018501100
चांदवडउन्हाळीक्विंटल800045013711100
मनमाडउन्हाळीक्विंटल150030013611100
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल1170040017811200
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल18506001151950
भुसावळउन्हाळीक्विंटल95001000800
रामटेकउन्हाळीक्विंटल25110015001300
देवळाउन्हाळीक्विंटल535020015001150

अधिक वाचा : यंदा कांदा रोपांची रोगमुक्त वाढ हवीय? मग 'हा' नैसर्गिक उपाय आवर्जून करा 

Web Title: What is the price of red onion from Solapur, which has the highest arrivals, and summer onion from Kalvan? Read today's onion market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.