Join us
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ तर नागपूरला पांढरा कांदा खातोय भाव; वाचा आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 20:57 IST

Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि.२७) नोव्हेंबर रोजी एकूण १,८८,०१५ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ४६७५ क्विंटल चिंचवड, २१८२३ क्विंटल लाल, १३८३७ क्विंटल लोकल, १३२० क्विंटल नं.१, १५६० क्विंटल नं.२, १२८० क्विंटल नं.३, १२०० क्विंटल पोळ, १००० क्विंटल पांढरा, १,२४,०६४ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

राज्यात आज गुरुवार (दि.२७) नोव्हेंबर रोजी एकूण १,८८,०१५ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ४६७५ क्विंटल चिंचवड, २१८२३ क्विंटल लाल, १३८३७ क्विंटल लोकल, १३२० क्विंटल नं.१, १५६० क्विंटल नं.२, १२८० क्विंटल नं.३, १२०० क्विंटल पोळ, १००० क्विंटल पांढरा, १,२४,०६४ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूर बाजारात कमीत कमी १०० तर सरासरी ९०० रुपयांचा दर मिळाला. तसेच अहिल्यानगर येथे ६००, धुळे येथे ९००, लासलगाव येथे २०००, जळगाव येथे १०२५, धाराशिव येथे १२५०, पंढरपूर येथे ९००, नागपूर येथे १३७५, देवळा येथे ८००, हिंगणा येथे १८०० नामपूर येथे ३४५ रुपयांचा प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याची आज अहिल्यानगर, जुन्नर-ओतूर, कळवण बाजारात सर्वाधिक आवक होती. ज्यात नाशिक जिल्ह्याच्या कळवण येथे कमीत कमी २०० तर सरासरी ८५१, अहिल्यानगर येथे कमीत कमी २०० तर सरासरी १०००, जुन्नर-ओतूर येथे कमीत कमी ८०० तर सरासरी १४०० रुपयांचा प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला. 

पांढऱ्या कांद्याला आज नागपूर येथे कमीत कमी १६०० तर सरासरी १९०० रुपयांचा दर मिळाला. तसेच पिंपळगाव बसवंत येथे पोळ कांद्याला कमीत कमी ६०० तर सरासरी २६०० रुपयांचा दर मिळाला. यांसह लोकल वाणांच्या कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या पुणे बाजारात १०५० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/11/2025
कोल्हापूर---क्विंटल423850019001000
अकोला---क्विंटल54040013001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल39164001400900
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल246130027001800
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल777370020001350
खेड-चाकण---क्विंटल25080014001200
सातारा---क्विंटल293100020001500
जुन्नरचिंचवडक्विंटल456020017001400
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल1153001500900
सोलापूरलालक्विंटल147661002400900
अहिल्यानगरलालक्विंटल5391501000600
धुळेलालक्विंटल26433001200900
लासलगावलालक्विंटल80430030512000
जळगावलालक्विंटल130955015121025
धाराशिवलालक्विंटल33100015001250
पंढरपूरलालक्विंटल4511001650900
नागपूरलालक्विंटल1000100015001375
देवळालालक्विंटल2503001010800
हिंगणालालक्विंटल5180018001800
नामपूरलालक्विंटल23335450345
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल197250018001150
पुणेलोकलक्विंटल1053340017001050
पुणे- खडकीलोकलक्विंटल236001200900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2580014001100
पुणे-मांजरीलोकलक्विंटल844001000700
पुणे-मोशीलोकलक्विंटल10005001400950
जामखेडलोकलक्विंटल1611001300700
वाईलोकलक्विंटल14100018001500
मंगळवेढालोकलक्विंटल19250700520
कामठीलोकलक्विंटल6202025202270
शेवगावनं. १क्विंटल1320110015001300
शेवगावनं. २क्विंटल15606001000850
शेवगावनं. ३क्विंटल1280200500350
नागपूरपांढराक्विंटल1000160020001900
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल120060043752600
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल3863420018001000
येवलाउन्हाळीक्विंटल30001501725625
नाशिकउन्हाळीक्विंटल12032501350900
लासलगावउन्हाळीक्विंटल460840018601180
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल279030013001000
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल94254001752950
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल1288080018101400
राहूरी -वांबोरीउन्हाळीक्विंटल644610018001000
कळवणउन्हाळीक्विंटल129002001850851
चांदवडउन्हाळीक्विंटल85004002112790
मनमाडउन्हाळीक्विंटल150020011801000
कोपरगावउन्हाळीक्विंटल192050017131100
कोपरगावउन्हाळीक्विंटल13763751100850
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल810030022561050
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल4515001011775
भुसावळउन्हाळीक्विंटल3100015001500
गंगापूरउन्हाळीक्विंटल17491001365778
देवळाउन्हाळीक्विंटल453115014051000
नामपूरउन्हाळीक्विंटल404820013001100
English
हिंदी सारांश
Web Title : Onion prices soar: Pimpalgaon Baswant leads, Nagpur favors white onions.

Web Summary : On Thursday, Maharashtra saw 1,88,015 quintals of onion arrivals. Red onions fetched ₹900 in Solapur, while white onions in Nagpur reached ₹1900. Pimpalgaon Baswant's 'Pol' onions commanded ₹2600. Summer onions saw high arrival in Kalwan, with prices averaging ₹851 per quintal.
टॅग्स :शेती क्षेत्रबाजारकांदानाशिकशेतकरीअहिल्यानगरनागपूरपुणेसोलापूरसांगलीमार्केट यार्ड