Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > डाळिंबाच्या दराने पुन्हा घेतली उसळी; वाचा कोणकोणत्या बाजारात मिळतोय उच्चांकी दर?

डाळिंबाच्या दराने पुन्हा घेतली उसळी; वाचा कोणकोणत्या बाजारात मिळतोय उच्चांकी दर?

Pomegranate prices have risen again; Read: Which markets are getting the highest prices? | डाळिंबाच्या दराने पुन्हा घेतली उसळी; वाचा कोणकोणत्या बाजारात मिळतोय उच्चांकी दर?

डाळिंबाच्या दराने पुन्हा घेतली उसळी; वाचा कोणकोणत्या बाजारात मिळतोय उच्चांकी दर?

dalimb bajar bhav घसरणीनंतर राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे.

dalimb bajar bhav घसरणीनंतर राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे.

सोलापूर : घसरणीनंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. सोमवारी बाजारातडाळिंबाची ६१२ क्विंटल आवक झाली असून, दर्जेदार मालाला थेट २४,००० रुपये प्रति क्विंटलचा सर्वोच्च (कमाल) दर मिळाला आहे.

यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बाहेरच्या राज्यांतून दर्जेदार डाळिंबाला पुन्हा मोठी मागणी आल्याने दरात ही सुधारणा झाली आहे.

विशेष म्हणजे, आवक वाढलेली असतानाही बाजारातील सर्वसाधारण डाळिंबाचा सरासरी दर ७,००० रुपयांवर स्थिर राहिला आहे.

डाळिंबाच्या बाजारात तेजी-मंदीचे सत्र सुरू असले तरी कमाल दराने पुन्हा २४ हजारांचा टप्पा गाठल्याने सोलापूरच्या बाजारातील डाळिंबाची पत पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.

कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील डाळिंबाचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
अकलुज---क्विंटल1621001510011100
अहिल्यानगर---क्विंटल52500100006250
अमरावती फळ आणि भाजीपाला---क्विंटल46140001600015000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल84000120008000
मुंबई फ्रुट मार्केट---क्विंटल455100001500012500
नाशिकआरक्ताक्विंटल5550055004000
पुणेआरक्ताक्विंटल6972000150008500
संगमनेरभगवाक्विंटल742000140008000
सांगोलाभगवाक्विंटल39945001750011000
सटाणाभगवाक्विंटल134875120009375
आटपाडीभगवाक्विंटल9121000171009000
सोलापूरलोकलक्विंटल3891000220006500
पुणे-मोशीलोकलक्विंटल4100001500012500
नागपूरलोकलक्विंटल554200060005000
बारामती-जळोचीनं. १क्विंटल460001400012000

अधिक वाचा: महिन्याला १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरताय? मग अवघ्या ५ हजारांतच मिळणार सोलर सिस्टीम

Web Title : अनार की कीमतें फिर बढ़ीं; इन बाजारों में उच्चतम दरें

Web Summary : सोलापुर में अनार की कीमतें बढ़ीं, ₹24,000 प्रति क्विंटल तक पहुंचीं। अन्य राज्यों से उच्च मांग ने दरों को बढ़ाया। आपूर्ति बढ़ने के बावजूद, औसत कीमतें ₹7,000 पर स्थिर हैं। सोलापुर बाजार ने फिर साबित किया अपना मूल्य।

Web Title : Pomegranate Prices Surge Again; Highest Rates in These Markets

Web Summary : Pomegranate prices in Solapur surged, reaching ₹24,000 per quintal. High demand from other states boosted rates. Despite increased supply, average prices remain steady at ₹7,000. Solapur market proves its worth again.