Lokmat Agro >बाजारहाट > राज्यात आज एक लाख क्विंटलपेक्षा अधिक उन्हाळ कांद्याची आवक; वाचा काय मिळतोय दर

राज्यात आज एक लाख क्विंटलपेक्षा अधिक उन्हाळ कांद्याची आवक; वाचा काय मिळतोय दर

More than one lakh quintals of summer onion arrived in the state today; Read what is the price being obtained | राज्यात आज एक लाख क्विंटलपेक्षा अधिक उन्हाळ कांद्याची आवक; वाचा काय मिळतोय दर

राज्यात आज एक लाख क्विंटलपेक्षा अधिक उन्हाळ कांद्याची आवक; वाचा काय मिळतोय दर

Kanda Bajar Bhav : राज्यात आज ऋषिपंचमीला गुरुवार (दि.२८) एकूण १,५२,१२५  क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १३२६३ क्विंटल लाल, ५४३७ क्विंटल लोकल, १००० क्विंटल पांढरा, १,०८,४०३ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

Kanda Bajar Bhav : राज्यात आज ऋषिपंचमीला गुरुवार (दि.२८) एकूण १,५२,१२५  क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १३२६३ क्विंटल लाल, ५४३७ क्विंटल लोकल, १००० क्विंटल पांढरा, १,०८,४०३ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

शेअर :

Join us
Join usNext

गणेश चतुर्थीमुळे बुधवारी अनेक ठिकाणी लिलाल बंद असल्याने आज आवकेत काहीअंशी वाढ दिसून आली. राज्यात आज ऋषिपंचमीला गुरुवार (दि.२८) एकूण १,५२,१२५  क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १३२६३ क्विंटल लाल, ५४३७ क्विंटल लोकल, १००० क्विंटल पांढरा, १,०८,४०३ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूर बाजारात कमीत कमी १०० तर सरासरी १००० रुपयांचा दर मिळाला. तसेच धुळे येथे १२००, जळगाव येथे ८३७, नागपूर येथे १६५०, लोणंद येथे ९००, हिंगणा येथे २००० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

लोकल वाणांच्या कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सांगली-फळे भाजीपाला बाजारात कमीत कमी ६०० तर सरासरी १२०० रुपयांचा दर मिळाला. तसेच पांढऱ्या कांद्याला आज नागपूर येथे कमीत कमी १५०० तर सरासरी १८७५ रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ४०० तर सरासरी १२७५ रुपयांचा दर मिळाला. तसेच नामपूर- करंजाड येथे १३००, नामपूर येथे १२५०, भुसावळ येथे १०००, कळवण येथे १२५१, मनमाड येथे १३००, सिन्नर येथे ११७५, मालेगाव-मुंगसे येथे १२२०, येवला येथे १०५० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/08/2025
कोल्हापूर---क्विंटल46554001800900
अकोला---क्विंटल28770016001300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल45572001400800
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल270180030002400
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल13793100016001300
खेड-चाकण---क्विंटल150100016001300
सातारा---क्विंटल210100020001500
सोलापूरलालक्विंटल1102810018001000
धुळेलालक्विंटल28050013001200
जळगावलालक्विंटल7973751277837
नागपूरलालक्विंटल1000120018001650
लोणंदलालक्विंटल1555001320900
हिंगणालालक्विंटल3200020002000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल373760018001200
पुणे- खडकीलोकलक्विंटल8100016001300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4140014001400
पुणे-मोशीलोकलक्विंटल831100015001250
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल60080012921120
वडगाव पेठलोकलक्विंटल250110021001700
कामठीलोकलक्विंटल7152020201770
नागपूरपांढराक्विंटल1000150020001875
येवलाउन्हाळीक्विंटल500024113971050
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल70030012311131
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल450060015521350
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल1350035015051220
सिन्नरउन्हाळीक्विंटल185130013701175
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल89020013001175
कळवणउन्हाळीक्विंटल1865045020051251
मनमाडउन्हाळीक्विंटल150030014411300
लोणंदउन्हाळीक्विंटल2955001550950
सटाणाउन्हाळीक्विंटल815030014351125
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2070040022001275
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल285060013001150
भुसावळउन्हाळीक्विंटल1780012001000
देवळाउन्हाळीक्विंटल630035014001200
नामपूरउन्हाळीक्विंटल1100035014501250
नामपूर- करंजाडउन्हाळीक्विंटल1250040016801300

Web Title: More than one lakh quintals of summer onion arrived in the state today; Read what is the price being obtained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.