Lokmat Agro >बाजारहाट > Kanda Bajar Bhav : सोलापूर, पुणे ते नाशिक; जाणून घ्या कुठे मिळतोय कांद्याला सर्वाधिक दर

Kanda Bajar Bhav : सोलापूर, पुणे ते नाशिक; जाणून घ्या कुठे मिळतोय कांद्याला सर्वाधिक दर

Kanda Bazaar Bhav: Solapur, Pune to Nashik; Find out where you can get the highest price for onions | Kanda Bajar Bhav : सोलापूर, पुणे ते नाशिक; जाणून घ्या कुठे मिळतोय कांद्याला सर्वाधिक दर

Kanda Bajar Bhav : सोलापूर, पुणे ते नाशिक; जाणून घ्या कुठे मिळतोय कांद्याला सर्वाधिक दर

Today Onion Marekt Rate : राज्यात आज गुरुवार (दि.१५) रोजी एकूण १,३०,६५० क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १८,८३६ क्विंटल लाल, १२,६१० क्विंटल लोकल, २८०० क्विंटल पांढरा, ९६,४०४ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

Today Onion Marekt Rate : राज्यात आज गुरुवार (दि.१५) रोजी एकूण १,३०,६५० क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १८,८३६ क्विंटल लाल, १२,६१० क्विंटल लोकल, २८०० क्विंटल पांढरा, ९६,४०४ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज गुरुवार (दि.१५) रोजी एकूण १,३०,६५० क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १८,८३६ क्विंटल लाल, १२,६१० क्विंटल लोकल, २८०० क्विंटल पांढरा, ९६,४०४ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

लाल कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या सोलापूर बाजारात कमीत कमी १०० तर सरासरी ९०० रुपयांचा दर मिळाला. तसेच धुळे येथे १०००, धाराशिव येथे ७८०, नागपूर येथे १२५०, भुसावळ येथे १२०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ४०० तर सरासरी ११०० रुपयांचा दर मिळाला. तसेच येवला येथे ८५०, देवळा येथे ११५०, कळवण येथे १०००, मनमाड येथे १०००, सिन्नर-नायगाव येथे ८२०, मालेगाव-मुंगसे येथे ९०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला.  

याशिवाय पिंपळगाव बसवंत येथे पांढऱ्या कांद्याला आज १०५० तर लोकल वाणाच्या कांद्याला सर्वाधिक आवकेच्या पुणे येथे कमीत कमी ५०० तर सरासरी १०५० रुपयांचा दर मिळाला.

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/05/2025
कोल्हापूर---क्विंटल394050017001000
अकोला---क्विंटल15550013001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल25165001400950
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल1223070015001100
खेड-चाकण---क्विंटल150080013001100
सातारा---क्विंटल41150014001000
सोलापूरलालक्विंटल141131001600900
धुळेलालक्विंटल183020010601000
धाराशिवलालक्विंटल335601000780
नागपूरलालक्विंटल280080014001250
भुसावळलालक्विंटल60100015001200
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल28285001400950
पुणेलोकलक्विंटल832550016001050
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल8110013001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल8333001200750
वडगाव पेठलोकलक्विंटल240110014001300
इस्लामपूरलोकलक्विंटल5050016001000
वाईलोकलक्विंटल28050014001000
कामठीलोकलक्विंटल46110014001250
नागपूरपांढराक्विंटल280060012001050
येवलाउन्हाळीक्विंटल50001011266850
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल10001011090850
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल550050014521120
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल200002501400900
जुन्नर -ओतूरउन्हाळीक्विंटल723650018101200
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल8652001151820
कळवणउन्हाळीक्विंटल1360030016501000
मनमाडउन्हाळीक्विंटल250030012611000
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल2875040018061100
गंगापूरउन्हाळीक्विंटल254326513101085
देवळाउन्हाळीक्विंटल941010013001150

हेही वाचा : यंदा खरीपात लाल कांदा घ्यायचा विचार आहे का? मग त्याआधी 'या' पिकाची लागवड करून अवशेष जमिनीत गाडा

Web Title: Kanda Bazaar Bhav: Solapur, Pune to Nashik; Find out where you can get the highest price for onions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.