Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > 'शिवजयंती' दिनी राज्यात कांद्याला किती मिळतोय दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव

'शिवजयंती' दिनी राज्यात कांद्याला किती मिळतोय दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव

How much is the price of onion in the state on 'Shiv Jayanti'? Read today's onion market price | 'शिवजयंती' दिनी राज्यात कांद्याला किती मिळतोय दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव

'शिवजयंती' दिनी राज्यात कांद्याला किती मिळतोय दर? वाचा आजचे कांदा बाजारभाव

राज्याच्या बाजारात आज गुरुवार (दि.१९) फेब्रुवारी रोजी एकूण ४५०३९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १७९९४ क्विंटल लाल, २२९३६ क्विंटल लोकल, १२६० क्विंटल नं.१, १४२५ क्विंटल नं.२, ११२४ क्विंटल नं.३ कांद्याचा समावेश होता.

राज्याच्या बाजारात आज गुरुवार (दि.१९) फेब्रुवारी रोजी एकूण ४५०३९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १७९९४ क्विंटल लाल, २२९३६ क्विंटल लोकल, १२६० क्विंटल नं.१, १४२५ क्विंटल नं.२, ११२४ क्विंटल नं.३ कांद्याचा समावेश होता.

राज्याच्या बाजारात आज गुरुवार (दि.१९) फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी एकूण ४५०३९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १७९९४ क्विंटल लाल, २२९३६ क्विंटल लोकल, १२६० क्विंटल नं.१, १४२५ क्विंटल नं.२, ११२४ क्विंटल नं.३ कांद्याचा समावेश होता.

अनेक बाजारात आज खरेदीची लिलाव प्रक्रिया छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीमुळे बंद होती. त्यामुळे राज्याच्या बाजारात आज आवक कमी होती. तथापि आवक झालेल्या कांदा बाजारात आज लाल कांद्याला सर्वाधिक आवकेच्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव-विंचूर येथे कमीत कमी ५०० तर सरासरी ११०० रुपयांचा दर मिळाला. 

तसेच राहुरी-वांबोरी येथे १०००, भुसावळ येथे १००० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळला. लोकल वाणाच्या कांद्याला पुणे येथे कमीत कमी ४०० तर सरासरी ९०० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच पुणे-पिंपरी येथे ११५०, पुणे-मोशी येथे ८००, वाई येथे १५००, मंगळवेढा येथे ११०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

शेवगाव येथे नं.१ कांद्याला कमीत कमी १००० तर सरासरी ११५०, नं.२ कांद्याला कमीत कमी ६०० तर सरासरी ७७५, नं.३ कांद्याला कमीत कमी २०० तर सरासरी ३५० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच खेड-चाकण येथे आवक झालेल्या ३०० क्विंटल कांद्याला आज कमीत कमी १००० तर सरासरी १२०० रुपयांचा सरासरी दर मिळाला.  

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/02/2026
खेड-चाकण---क्विंटल300100015001200
लासलगाव - विंचूरलालक्विंटल1130550013011100
राहूरी -वांबोरीलालक्विंटल663810015001000
भुसावळलालक्विंटल5180012001000
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल470550017001100
पुणेलोकलक्विंटल171814001400900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल1390014001150
पुणे-मोशीलोकलक्विंटल10004001200800
वाईलोकलक्विंटल15100018001500
मंगळवेढालोकलक्विंटल2220014001100
शेवगावनं. १क्विंटल1260100013001150
शेवगावनं. २क्विंटल1425600900775
शेवगावनं. ३क्विंटल1124200500350

हेही वाचा :  शेतं संपून गेली तर माणसं काय खातील? गावोगावी शेतांची भासतेय कमतरता, घरांची मात्र पडतेय भर

Web Title : शिव जयंती: महाराष्ट्र के बाजारों में प्याज की कीमतें

Web Summary : शिव जयंती पर, महाराष्ट्र के प्याज बाजारों में 45039 क्विंटल की आवक हुई। लासलगाँव-विंचूर के लाल प्याज को ₹1100/क्विंटल मिला। स्थानीय पुणे के प्याज ₹900 तक पहुंचे। शेवगाँव के नंबर 1 प्याज ₹1150 में बिके। खेड़-चाकन में ₹1200 औसत दर देखी गई।

Web Title : Shiv Jayanti: Onion prices in Maharashtra markets today

Web Summary : On Shiv Jayanti, Maharashtra's onion markets saw 45039 quintals arrival. Lasalgaon-Vinchur red onions fetched ₹1100/quintal. Local Pune onions hit ₹900. Shevgaon's No.1 onions sold for ₹1150. Khed-Chakan saw ₹1200 average rate.