Join us
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्यानगर, नाशिक, सोलापूर कुठे मिळतोय कांद्याला सर्वाधिक दर; वाचा आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 19:41 IST

Onion Market Rate : राज्याच्या शेतमाल बाजारात आज गुरुवार (दि.११) डिसेंबर रोजी एकूण १,४९,०५९ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १०१६८ क्विंटल चिंचवड, ५१३०५ क्विंटल लाल, १६०१९ क्विंटल लोकल, १०१९ क्विंटल पांढरा, ५२०० क्विंटल पोळ, ५८६४५ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता.

राज्याच्या शेतमाल बाजारात आज गुरुवार (दि.११) डिसेंबर रोजी एकूण १,४९,०५९ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १०१६८ क्विंटल चिंचवड, ५१३०५ क्विंटल लाल, १६०१९ क्विंटल लोकल, १०१९ क्विंटल पांढरा, ५२०० क्विंटल पोळ, ५८६४५ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. 

उन्हाळ कांद्याला आज सर्वाधिक आवकेच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा-घोडेगाव बाजारात कमीत कमी ४०० तर सरासरी १५०० रुपयांचा दर मिळाला. तसेच नाशिक जिल्ह्याच्या उमराणे बाजारात १६००, पिंपळगाव-बसवंत येथे १७००, चांदवड येथे १५६०, सिन्नर येथे १९००, येवला येथे १७५० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

लाल कांद्याची आज सर्वाधिक आवक सोलापूर बाजारात दिसून आली. ज्यात कमीत कमी १०० तर सरासरी १३०० रुपयांचा दर मिळाला. तसेच नागपूर येथे १७५०, धाराशिव येथे १३५०, जळगाव येथे १२५०, लासलगाव-विंचुर येथे २५००, संगमनेर येथे १७०५ रुपयांचा दर मिळाला. 

चिंचवड वाणाला आज जुन्नर येथे कमीत कमी ६०० तर सरासरी १७०० तसेच जुन्नर-ओतूर येथे कमीत कमी १००० तर सरासरी २००० रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. यासह पांढऱ्या कांद्याला नागपूर येथे १८७५, पोळ कांद्याला पिंपळगाव बसवंत येथे २३०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला.   

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील कांदा आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/12/2025
कोल्हापूर---क्विंटल237550027001400
अकोला---क्विंटल33060020001300
जळगाव---क्विंटल12595014751200
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल314060018001200
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल250120026001500
खेड-चाकण---क्विंटल225100020001600
सातारा---क्विंटल25850018001150
जुन्नरचिंचवडक्विंटल235360023001700
जुन्नर -ओतूरचिंचवडक्विंटल7815100028002000
सोलापूरलालक्विंटल2095810031001300
लासलगाव - विंचूरलालक्विंटल123070048482500
जळगावलालक्विंटल172646220001250
धाराशिवलालक्विंटल20110016001350
नागपूरलालक्विंटल1800100020001750
संगमनेरलालक्विंटल646630031111705
चांदवडलालक्विंटल500050047002250
सटाणालालक्विंटल63035527501650
नेवासा -घोडेगावलालक्विंटल232150030001700
देवळालालक्विंटल65040022251750
हिंगणालालक्विंटल4180018001800
उमराणेलालक्विंटल10500100050003200
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल147750023001400
पुणेलोकलक्विंटल1246760022001300
पुणे- खडकीलोकलक्विंटल155001000750
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल14100014001200
पुणे-मोशीलोकलक्विंटल6396001000800
मलकापूरलोकलक्विंटल65573015651100
जामखेडलोकलक्विंटल40310040002050
वडगाव पेठलोकलक्विंटल280120022001600
इस्लामपूरलोकलक्विंटल4750018001100
मंगळवेढालोकलक्विंटल52001100500
कामठीलोकलक्विंटल17151020101760
जळगावपांढराक्विंटल1975018121250
नागपूरपांढराक्विंटल1000150020001875
नाशिकपोळक्विंटल20040018001150
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल500050041512300
येवलाउन्हाळीक्विंटल300055023011750
नाशिकउन्हाळीक्विंटल71935016001100
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल238560023002050
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल496550021011800
सिन्नरउन्हाळीक्विंटल56250020551900
कळवणउन्हाळीक्विंटल450040025001100
संगमनेरउन्हाळीक्विंटल115720024001300
चांदवडउन्हाळीक्विंटल350040022231560
मनमाडउन्हाळीक्विंटल80030017701500
सटाणाउन्हाळीक्विंटल431040024501575
नेवासा -घोडेगावउन्हाळीक्विंटल1582640025001500
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल585060024261700
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल24570016561400
भुसावळउन्हाळीक्विंटल22100015001200
रामटेकउन्हाळीक्विंटल24110015001300
देवळाउन्हाळीक्विंटल328040020251700
उमराणेउन्हाळीक्विंटल750080020061600

हेही वाचा : केवळ अडीच तासांच्या चार्जिंगमध्ये साडे पाच तास काम करणारा ई-टिलर; तरुण अभियंत्यांचा आधुनिक ऍग्रोडॅश 

English
हिंदी सारांश
Web Title : Onion Prices: Where to Find the Highest Rates in Maharashtra?

Web Summary : Maharashtra's onion market sees varied rates. Nevasa-Ghodegaon leads in summer onion prices. Solapur has the highest red onion arrival. Chinchwad onions fetch high prices in Junnar. Nagpur leads in white onion prices.
टॅग्स :कांदाबाजारमार्केट यार्डशेती क्षेत्रशेतकरीनाशिकअहिल्यानगरसोलापूरसांगलीपुणेनागपूर