lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज:

Mumbai North Constituency

News Mumbai North

“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले - Marathi News | congress bhushan patil reaction about party give candidacy in north mumbai for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”: भूषण पाटील

Congress Bhushan Patil News: उत्तर मुंबई मतदारसंघात अनेक गोष्टी माझ्या जमेच्या बाजू आहेत, असे भूषण पाटील यांनी म्हटले आहे. ...

“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास - Marathi News | cm eknath shinde said work done in mumbai we will definitely win all the seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुंबईत कामे केली आहेत, सर्व जागा महायुती नक्की जिंकेल”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

CM Eknath Shinde: गेल्या दोन वर्षांपासून महायुती सरकारने मुंबईत चांगली कामे केली आहेत. महायुतीने केलेल्या कामांची पावती जनता देईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पीयूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला - Marathi News | bjp candidate piyush goyal said will continue to serve north mumbai for years after filled nomination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पीयूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला

BJP Piyush Goyal News: उत्तर मुंबईचे भाजपा उमेदवार पीयूष गोयल यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला आवर्जून उपस्थित होते. ...

मविआचा उमेदवार ठरेना, महायुतीच्या पीयूष गोयलांनी मतदारसंघही पिंजून काढला - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: MVA's candidate was not selected, Piyush Goyal of Mahayutti also won the constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मविआचा उमेदवार ठरेना, महायुतीच्या पीयूष गोयलांनी मतदारसंघही पिंजून काढला

Maharashtra Lok Sabha Election 2024: एकीकडे महायुतीकडून पीयूष गोयल यांना उमेदवारी जाहीर झालीये, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवारही अद्याप ठरत नाहीये. यातच आता पीयूष गोयल यांनी मतदारसंघात आपला संपर्क वाढवण्यास सुरुवात केलीये. ...

तुमच्यातील अंतर्गत वाद नंतर मिटवा; पीयूष गोयल यांची RPI च्या कार्यकर्त्यांना सूचना - Marathi News | Loksabha Election 2024 - Resolve your internal disputes later; Piyush Goyal's instructions to RPI workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुमच्यातील अंतर्गत वाद नंतर मिटवा; पीयूष गोयल यांची RPI च्या कार्यकर्त्यांना सूचना

महायुतीचा घटक पक्ष असलेल्या आरपीआयच्या उत्तर मुंबईतील कार्यकर्त्यांचे संमेलन बुधवारी सायंकाळी कांदिवली येथे पार पडले. ...

Lok Sabha Elections 2024: हवी तर मुंबई उत्तर तुम्हाला घ्या, पण आमची सांगली आम्हाला द्या!  - Marathi News | If you want, take Mumbai North, but give us our Sangli lok sabha seat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवी तर मुंबई उत्तर तुम्हाला घ्या, पण आमची सांगली आम्हाला द्या! 

महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून घमासान सुरू असतानाच यातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेसने उद्धव ठाकरेंसमोर एक नवा प्रस्ताव ठेवला आहे. ...

शेवटी ही जागा उबाठानं काँग्रेसच्या माथी मारली अन्...; देवेंद्र फडणवीसांचा टोला - Marathi News | North Mumbai Lok Sabha Elections - Devendra Fadnavis targets Uddhav Thackeray and Congress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेवटी ही जागा उबाठानं काँग्रेसच्या माथी मारली अन्...; देवेंद्र फडणवीसांचा टोला

Mumbai North Loksabha ELection - उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून पीयुष गोयल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला आलेल्या देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.  ...

स्थानिक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आलेले नागरिक जेवण करून घरी गेले, गल्लोगल्ली चर्चा दिल्लीच्या कामाची, आमच्या प्रश्नांचे काय? - Marathi News | Citizens who came to find answers to local questions went home after dinner, Gallogalli discussion about the work of Delhi, what about our questions? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्थानिक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आलेले नागरिक जेवण करून घरी गेले, गल्लोगल्ली चर्चा दिल्लीच्या कामाची, आमच्या प्रश्नांचे काय?

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रभर गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या विविध मुद्द्यांवर, समस्यांवर प्रचाराचा भर असला तरी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील गल्ल्यांमध्ये सध्या दिल्लीचीच चर्चा आहे. ...