बेवॉच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2017 08:39 AM2017-03-30T08:39:20+5:302023-08-08T19:16:16+5:30

‘पीपल्स चॉईस अवॉर्ड्स’ची मानकरी ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा या चित्रपटात ड्वेन जॉन्सन आणि झॅक अ‍ॅफ्रॉनसह पहिला हॉलिवूड सिनेमा आहे.

Bewitch | बेवॉच

बेवॉच

Release Date: May 26,2017Language:
Cast: प्रियंका चोप्रा,ड्वेन जॉनसन,जॅक एफ्रॉन
Producer: ड्वेन जॉनसनDirector: सेठ गोडीन
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
n style="color: rgb(0, 0, 0); font-family: "Ek Mukta", sans-serif; font-size: 18px;">सेठ गोडीन यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा नव्वदच्या दशकात प्रचंड गाजलेल्या ‘बेवॉच’ टीव्ही सिरीजवर आधारित या चित्रपटात प्रियांका नकारात्मक भूमिके त आहे.‘व्हिक्टोरिया लीड्स’ नावाचे पात्र ती साकारतेय.चाहत्यांना सुखद धक्का देण्यासाठी ओरिजनल टीव्ही शोमधील डेव्हिड हेसलहॉफ आणि पॅमेला अँडरसन हेदेखील पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Web Title: Bewitch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.