टी २०विश्वचषकात विकेट घेणारे आघाडीचे १० गोंलदाज

डेवेन ब्राव्हो (वेस्ट इंडिज) - २३ सामने १६ विकेट ९.३४ सरासरी सर्वोत्म ३८/४

नुवान कुलसेखरा (श्रीलंका) - १६ सामने १६ विकेट ७.०० सरासरी सर्वोत्म ३२/४

आर अश्विन (भारत) - १० सामने १६ विकेट ५.६१ सरासरी सर्वोत्म ११/४

शेन वॅटसन (ऑस्ट्रेलिया) - २० सामने १७ विकेट ८.२३ सरासरी सर्वोत्म २६/३

अँजलो मॅथूज - (श्रीलंका) - २६ सामने १८ विकेट ६.४४ सरासरी सर्वोत्म ३४/४

शाकिब अल हसन (बांगलादेश) - १८ सामने २० विकेट ६.४४ सरासरी सर्वोत्म ३४/४

नॅथन मॅकुल्म (न्युझीलंड) - २० सामने २० विकेट ६.०८ सरासरी सर्वोत्म १५/३

डेल स्टेन (द. आफ्रिका) - २१ सामने २९ विकेट ६.६२ सरासरी सर्वोत्म १३/४

शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) - ३० सामने ३५ विकेट ६.६२ सरासरी सर्वोत्म ११/४

लसिथ मलिंगा (श्रीलंका) - ३१ सामने ३८ विकेट ७.४३ सरासरी सर्वोत्म ३१/५

टी२० च्या रणसंग्रामास आज सुरवात होत आहे. टी२०चा खेळ फक्त फलंदाजासाठी आहे असे काही जाणकारांच मत आहे.पण या प्रकारात गोलंदाजालाही तेवढेच महत्व असते हे विसरता कामा नये. आम्ही आपल्यासाठी टी२०च्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या पहिल्या १० गोलंदाजांची माहीती घेऊन आलो आहे.