मंडीतून कंगना रणौत विरोधात विक्रमादित्य सिंह! काँग्रेसकडून लोकसभेसाठी १६ उमेदवारांची यादी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2024 09:41 PM2024-04-13T21:41:31+5:302024-04-13T21:43:29+5:30

Congress : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शनिवारी १३ एप्रिल रोजी आणखी एक उमेदवार यादी जाहीर केली.

List of 16 candidates for Lok Sabha announced by Congress Vikramaditya Singh against Kangana Ranaut from Mandi lok sabha | मंडीतून कंगना रणौत विरोधात विक्रमादित्य सिंह! काँग्रेसकडून लोकसभेसाठी १६ उमेदवारांची यादी जाहीर

मंडीतून कंगना रणौत विरोधात विक्रमादित्य सिंह! काँग्रेसकडून लोकसभेसाठी १६ उमेदवारांची यादी जाहीर

Congress :  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शनिवारी १३ एप्रिल रोजी आणखी एक उमेदवार यादी जाहीर केली. काँग्रेसने मनीष तिवारी यांना चंदीगडमधून उमेदवारी दिली आहे. तर विक्रमादित्य सिंह यांना हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून कंगना रणौत यांच्या विरोधात तिकीट दिले आहे. दरम्यान, विनोद सुलतानपुरी यांना शिमल्यातून आणि परेश धनानी यांना राजकोटमधून तिकीट मिळाले आहे.

मोठी बातमी! सांगलीत विशाल पाटलांना 'वंचित'ने पाठिंबा जाहीर केला

 अभिनेत्री कंगना रणौत यांच्या समोर हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा मुलगा आणि काँग्रेसचे आमदार विक्रमादित्य सिंह यांना मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर विनोद सुलतानपुरी यांना शिमल्यातून आणि परेश धनानी यांना राजकोटमधून तिकीट मिळाले आहे.

काँग्रेसच्या या यादीत चार राज्यांतील १६ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

Web Title: List of 16 candidates for Lok Sabha announced by Congress Vikramaditya Singh against Kangana Ranaut from Mandi lok sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.