मुन्नाभाईचा ‘मॉर्को’मधून कमबॅक

By Admin | Published: June 13, 2016 02:50 AM2016-06-13T02:50:54+5:302016-06-13T02:50:54+5:30

संजय दत्त येरवडा तुरूंगातुन सुटला आणि बऱ्याच वर्षांनंतर आता तो पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये कमबॅक करू पाहत आहे.

Comeback from Munnabhai's 'Morco' | मुन्नाभाईचा ‘मॉर्को’मधून कमबॅक

मुन्नाभाईचा ‘मॉर्को’मधून कमबॅक

googlenewsNext


संजय दत्त येरवडा तुरूंगातुन सुटला आणि बऱ्याच वर्षांनंतर आता तो पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये कमबॅक करू पाहत आहे. अनेक निर्माते त्याच्यासोबत काम करण्यासाठी तयार आहेत. तो दिग्दर्शक शेली चोप्रा यांचा आगामी चित्रपट ‘मार्काे’ मध्ये दिसणार आहे. सध्या चित्रपटाचे स्क्रिप्टिंग अंतिम स्टेजला आहे. संजय दत्त म्हणाला,‘ मार्काे ही एका मुलगी आणि वडीलांची कथा आहे. चित्रपटाची निर्मिती पूर्वप्रक्रिया आॅगस्ट मध्ये सुरू होईल. यात तीन अभिनेत्रींचा समावेश असणार आहे. वेगवेगळ्या पातळ्यात त्या तिघी त्याला भेटतात. ’

Web Title: Comeback from Munnabhai's 'Morco'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.