अमिताभचे ट्टिटरवर 1 कोटी फोलोअर्स

By Admin | Published: September 1, 2014 10:49 PM2014-09-01T22:49:59+5:302014-09-01T22:49:59+5:30

अनेक लोकांना करोडपती बनविण्यासाठी कायम हॉटसीटवर असलेला बॉलीवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन आज स्वत:च टि¦टरवर फॉलोअर्सचा करोडपती झाला.

Amitabh's TTITR on 1 Crore Followers | अमिताभचे ट्टिटरवर 1 कोटी फोलोअर्स

अमिताभचे ट्टिटरवर 1 कोटी फोलोअर्स

googlenewsNext
मुंबई : अनेक लोकांना करोडपती बनविण्यासाठी कायम हॉटसीटवर असलेला बॉलीवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन आज स्वत:च टि¦टरवर फॉलोअर्सचा करोडपती झाला. काही लोक अजून तरी मला ‘अॅक्टर’ समजतात.. असे स्टेटस असलेल्या अमिताभच्या फॉलोअर्सची टि¦टरवरील संख्या 1 कोटींहून अधिक झाली आहे. दररोज वेगवेगळ्य़ा विषयांवर एकतरी  टि¦ट करणा:या या बादशहाने स्वत:विषयी, विविध अनुभवांविषयी तसेच देश, समाज, राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय घडामोडींविषयी असे आतार्पयत 33 हजार टि¦ट्स केले. त्यावर येणा:या चाहत्यांच्या प्रतिक्रियांनाही ते नियमित उत्तरे देत असतात. मे 2क्1क् मध्ये  टि¦टरवर आलेले अमिताभ त्यामुळेच येथे सर्वात लोकप्रिय ठरले. या टि¦टवरच लवकरच आपण 2क् लक्षलक्ष फोलोअर्स गाठू असेही त्यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)
 
च्अमिताभने आतार्पयत केलेले ट्टिट्स 
च्आतार्पयत केले 33.2  हजार टि¦ट्स 
च्688 फोटो/व्हिडीओ पोस्ट .
च्1 कोटी लोक अमिताभला फॉलो करतात
च्936 जणांना अमिताभ स्वत:ला 
फॉलो करतात

 

Web Title: Amitabh's TTITR on 1 Crore Followers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.