'विरुष्का'चा हा फोटो चांगलाच झाला वायरल

गुरुवारी अनुष्का आणि विराट भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या कुटुंबियांबरोबर भटकंती करत होता. पण शुक्रवारी मात्र त्याने फक्त अनुष्कासाठी वेळ राखून ठेवला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 03:35 PM2018-07-20T15:35:09+5:302018-07-20T15:36:08+5:30

whatsapp join usJoin us
This picture of Viruska was viral | 'विरुष्का'चा हा फोटो चांगलाच झाला वायरल

'विरुष्का'चा हा फोटो चांगलाच झाला वायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देअनुष्काबरोबर वेळ व्यतित करत असताना एका गाडीमधील दोघांचा फोटो विराटने आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे आणि हा फोटो चांगलाच वायरल झाला आहे.

लंडन : सध्याच्या घडीला भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. एकदिवसीय मालिका गमावल्यावर आता साऱ्यांनाच कसोटी सामन्यांचे वेध लागले आहेत. पण आता काही दिवसांची संघाला सुट्टी देण्याता आली आहे. त्यामुळेच भारताचा कर्णधार विराट कोहली हा वेळ अनुष्काबरोबर व्यतित करत आहे.

गुरुवारी अनुष्का आणि विराट भारताचा सलामीवीर शिखर धवनच्या कुटुंबियांबरोबर भटकंती करत होता. पण शुक्रवारी मात्र त्याने फक्त अनुष्कासाठी वेळ राखून ठेवला होता. अनुष्काबरोबर वेळ व्यतित करत असताना एका गाडीमधील दोघांचा फोटो विराटने आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे आणि हा फोटो चांगलाच वायरल झाला आहे.


Web Title: This picture of Viruska was viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.