कोहलीने चाहत्यांचे मानले आभार, वाढदिवशी दिला 'हा' खास संदेश

कोहलीने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 06:12 PM2018-11-05T18:12:44+5:302018-11-05T20:18:11+5:30

whatsapp join usJoin us
virat Kahli is considered as a fan of thanksgiving, special message given on birthday | कोहलीने चाहत्यांचे मानले आभार, वाढदिवशी दिला 'हा' खास संदेश

कोहलीने चाहत्यांचे मानले आभार, वाढदिवशी दिला 'हा' खास संदेश

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहलीचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी विराटला शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांचा स्वीकार कोहलीने यावेळी केला. कोहलीने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर एक छोटेखानी संदेशही दिला आहे.

हा पाहा व्हिडीओ


Web Title: virat Kahli is considered as a fan of thanksgiving, special message given on birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.