Video : भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजारा बनला टुरिस्ट गाईड 

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामना यजमान भारताने तिसऱ्या दिवशीच एक डाव व 272 धावांनी खिशात घातला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 12:47 PM2018-10-09T12:47:34+5:302018-10-09T12:48:06+5:30

whatsapp join usJoin us
Video: Indian batsman Cheteshwar Pujara becomes the tourist guides | Video : भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजारा बनला टुरिस्ट गाईड 

Video : भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजारा बनला टुरिस्ट गाईड 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

राजकोट : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पहिला कसोटी सामना यजमान भारताने तिसऱ्या दिवशीच एक डाव व 272 धावांनी खिशात घातला. त्यामुळे दोन्ही संघांना राजकोटची भटकंती करायला दोन अतिरिक्त दिवस मिळाले. स्थानिक खेळाडू चेतेश्वर पुजाराने लगोलग राजकोटमध्ये काय पाहा, कोणत्या ठिकाणी भेट द्या आणि काय खरेदी करा याची माहिती देऊन टाकली. या सामन्यात 86 धावांची खेळी करणारा पुजारा टुरिस्ट गाईडच्या भूमिकेतच शिरला होता.



BCCI ने पुजाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर नेटीझन्सकडून संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या व्हिडीओत पुजाराने राजकोटमध्ये आल्यानंतर कोणत्या तीन गोष्टी पर्यटकांनी नक्की केल्या पाहिजेत याचे मार्गदर्शन केले आहे.  
 

पाहा संपूर्ण व्हिडीओ...

http://www.bcci.tv/videos/id/6611/pujaras-top-3-things-to-do-in-rajkot

Web Title: Video: Indian batsman Cheteshwar Pujara becomes the tourist guides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.