T10 League: मराठा अरेबियन्सचा भेदक मारा, राजपूत संघाला 63 धावांत रोखले

मराठा अरेबियन्स संघाच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून भेदक मारा केला. त्यामुळे निर्धारीत 10 षटकांमध्ये राजपूत संघाची 7 बाद 63 अशी अवस्था झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 09:01 PM2018-11-27T21:01:35+5:302018-11-27T21:02:21+5:30

whatsapp join usJoin us
T10 League: Maratha Arabians restricted Rajput by 63 runs | T10 League: मराठा अरेबियन्सचा भेदक मारा, राजपूत संघाला 63 धावांत रोखले

T10 League: मराठा अरेबियन्सचा भेदक मारा, राजपूत संघाला 63 धावांत रोखले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

शारजा, टी-10 लीग : मराठा अरेबियन्सच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत  राजपूत संघाला 63 धावांमध्ये रोखण्याची किमया साधली. यावेळी राजपूत संघाच्या फक्त एकाच फलंदाजाला दोन अंकी धावसंख्या उभारता आली. 


मराठा अरेबियन्स संघाच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून भेदक मारा केला. त्यामुळे निर्धारीत 10 षटकांमध्ये राजपूत संघाची 7 बाद 63 अशी अवस्था झाली. मराठा अरेबियन्स संघाकडून  रीचर्ड ग्लीसनने फक्त 9 धावांमध्ये दोन फलंदाजांना बाद केले. त्याचबरोबर जेम्स फॉल्कनरने 13 धावांत दोन बळी मिळवले.


 



 

Web Title: T10 League: Maratha Arabians restricted Rajput by 63 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.