शार्जिलने दिली फिक्सिंगच्या पाचही आरोपांची कबुली

पाकिस्तान कसोटी संघाचा बंदी असलेला फलंदाज शार्जिल खान याने स्थानिक क्रिकेटमध्ये लवकर पुनरागमन व्हावे, यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने लावलेले पाच आरोप मान्य असल्याचे कबूल केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 05:56 AM2019-01-26T05:56:07+5:302019-01-26T05:56:13+5:30

whatsapp join usJoin us
Sharijil confessed to all the allegations of fixing | शार्जिलने दिली फिक्सिंगच्या पाचही आरोपांची कबुली

शार्जिलने दिली फिक्सिंगच्या पाचही आरोपांची कबुली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कराची : पाकिस्तान कसोटी संघाचा बंदी असलेला फलंदाज शार्जिल खान याने स्थानिक क्रिकेटमध्ये लवकर पुनरागमन व्हावे, यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने लावलेले पाच आरोप मान्य असल्याचे कबूल केले.
शार्जिलवर २०१७ मध्ये पाक सुपर लीगदरम्यान स्पॉट फिक्सिंग केल्याप्रकरणी पाच वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्याचे वकील एजाज यांनी पीसीबी अध्यक्षांना एक निवेदन दिले होते. भ्रष्टाचारविरोधी पथकाने शार्जिलवर लावलेले पाचही आरोप त्याने स्वीकारले असल्याचे एजाज यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: Sharijil confessed to all the allegations of fixing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.