IPL 2019 : जेव्हा आयपीएल कॉमेंट्री खुर्चीवर उभे राहून करायची वेळ येते, व्हिडीओ वायरल

या व्हिडीओमध्ये आयपीएलची कॉमेंट्री खुर्चीवर उभी राहुन केले गेल्याचे पाहायला मिळाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 06:07 PM2019-04-06T18:07:30+5:302019-04-06T18:08:40+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2019: When IPL commentary done with standing on chair, video viral | IPL 2019 : जेव्हा आयपीएल कॉमेंट्री खुर्चीवर उभे राहून करायची वेळ येते, व्हिडीओ वायरल

IPL 2019 : जेव्हा आयपीएल कॉमेंट्री खुर्चीवर उभे राहून करायची वेळ येते, व्हिडीओ वायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आयपीएल 2019 : आयपीएलमध्ये अशी गोष्ट घडेल, असा विचारही तुम्ही कधी केला नसेल. कारण आयपीएलमध्ये यापूर्वी असा प्रकार पाहायला मिळाला नसेल. आयपीएलचा एक व्हिडीओ चांगलाच वायर झाला आहे. या व्हिडीओमध्ये आयपीएलची कॉमेंट्री खुर्चीवर उभी राहुन केले गेल्याचे पाहायला मिळाले आहे.

हा सामना झाला तो चेन्नईमध्ये. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्समध्ये हा सामना खेळवला जात असताना हा प्रकार पाहायला मिळाला. या सामन्याची कॉमेंट्री भारताचे माजी क्रिकेटपटू लक्ष्मण शिवरामकृष्णन करत होते. त्यावेळी कॉमेंट्रीरुमच्या काचेवर भरपूर दव पडले होते. त्यामुळे कॉमेंट्री करताना सामन्यात नेमके काय चाललंय ते दिसत नव्हते. त्यावेळी शिवरामकृष्णन यांनी थेट खुर्चीवर उभे राहून कॉमेंट्री करत असल्याचे पाहायला मिळाले.

Web Title: IPL 2019: When IPL commentary done with standing on chair, video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.