India vs New Zealand 2nd ODI : न्यूझीलंडमध्ये भारताचा सर्वात मोठा विजय

माऊंट माऊंगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : रोहित शर्मा (87) आणि शिखर धवन ( 66) यांनी रचलेल्या मजबूत पायावर भारतीय ...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 07:14 AM2019-01-26T07:14:12+5:302019-01-26T14:43:38+5:30

whatsapp join usJoin us
India vs New Zealand 2nd ODI : न्यूझीलंडमध्ये भारताचा सर्वात मोठा विजय | India vs New Zealand 2nd ODI : न्यूझीलंडमध्ये भारताचा सर्वात मोठा विजय

India vs New Zealand 2nd ODI : न्यूझीलंडमध्ये भारताचा सर्वात मोठा विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

माऊंट माऊंगानुई, भारत विरुद्ध न्यूझीलंड : रोहित शर्मा (87) आणि शिखर धवन ( 66) यांनी रचलेल्या मजबूत पायावर भारतीय फलंदाजांनी धावांचे इमले रचले. विराट कोहली (43) व अंबाती रायुडू  (47) यांनीही दमदार खेळी केली. फलंदाजांच्या चोख कामगिरीच्या जोरावर भारताने 50 षटकांत 4 बाद 324 धावा केल्या. महेंद्रसिंग धोनीनं ( 48* ) फटकेबाजी करताना संघाला 324 धावांपर्यंत मजल मारून दिली. मात्र, न्यूझीलंडचा संपूर्ण संघाला 234 धावांपर्यंतच मजल मारता आली.

02:38 PM

भारताचा दबदबा



 

02:33 PM

भारताची मालिकेत 2-0ने आघाडी



 

02:23 PM

डॉज ब्रेसवेलची झुंज अपयशी, 57 धावांवर माघारी



 

02:17 PM

प्रेक्षकांमध्ये उभं राहुन त्यानं झेल टिपला



 

02:13 PM

ब्रेसवेलचे पहिलेच अर्धशतक



 

02:13 PM

ब्रेसवेलने 35 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकारांच्या सहाय्याने अर्धशतक



 

02:06 PM

न्यूझीलंडच्या दोनशे धावा



 

01:52 PM

कुलदीपला आणखी एक यश, न्यूझीलंडचे सात फलंदाज बाद



 

01:37 PM

ग्रँडहोमही बाद, 6 बाद 146 धावा



 

01:27 PM



 

01:18 PM

'कॅप्टन कूल' धोनीची सुपरडुपर स्टम्पिंग, रॉस टेलरही अवाक्



 

01:00 PM

रॉस टेलर व टॉम लॅथम खेळपट्टीवर



 

12:59 PM

न्यूझीलंडच्या शंभर धावा

17 षटकांत न्यूझीलंडने 100 धावांचा पल्ला पार केला

12:49 PM

कॉलीन मुन्रो युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद



 

12:34 PM

न्यूझीलंडच्या दहा षटकांत 2 बाद 63 धावा



 

12:20 PM

केन विलियम्सनची महत्त्वाची विकेट शमीने घेतली



 

12:07 PM

न्यूझीलंडला पहिला धक्का, गुप्तील माघारी



 

12:03 PM

कोण म्हणतं धोनी दमला, 2019 मधील त्याची सरासरी कोहली, रोहितपेक्षा भारी



 

12:01 PM

किवीच्या खेळाडूनं फेकलेला चेंडू रायुडूच्या पाठीवर आदळला, अन्...



 

12:01 PM

'हिटमॅन' रोहित शर्मा ठरला 'Sixer King', वीरूशी बरोबरी



 

12:00 PM

रोहित, शिखरने किवी गोलंदाजांची शाळा घेतली, 25 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला



 

12:00 PM

'हिटमॅन' व 'गब्बर' यांनी तेंडुलकर, सेहवागलाही मागे टाकले



 

11:59 AM

मार्टिन गुप्तीलला दोन जीवदान



 

11:05 AM

रोहित, शिखर, विराट, धोनी चमकले



 

11:03 AM

न्यूझीलंडसमोर विजयासाठी 325 धावांचे लक्ष्य



 

10:57 AM

धोनीचा षटकार आणि भारताच्या तीनशे धावा



 

10:43 AM

अंबाती रायुडूचे अर्धशतक हुकले



 

10:17 AM

कशी गेली विराटची विकेट, पाहा व्हिडीओ



 

10:14 AM

विराट कोहली 43 धावांवर बाद



 

09:57 AM

भारताच्या दोनशे धावा



 

09:33 AM

रोहित शर्मा 87 धावांवर बाद



 

09:20 AM

शिखर धवन OUT, भारताच्या 1 बाद 154 धावा



 

09:12 AM

पहिल्या विकेटसाठी 150 धावांची भागीदारी



 

08:58 AM

शिखर धवनचे 27 वे अर्धशतक



 

08:45 AM

रोहितचे खणखणीत अर्धशतक



 

08:40 AM

भारताच्या सलामीवीरांनी किवींना रडवले



 

08:11 AM

टीम इंडियाचे अर्धशतक, रोहित अन् शिखरचा संयमी खेळ



 

08:04 AM

रोहित आणि शिखर धवनची संयमी खेळी, टीम इंडियाच्या पहिल्या 8 षटकात 42 धावा.



 

07:16 AM

टीम इंडियाचे शिलेदार प्रथम धावपट्टीवर उतरणार



 

Web Title: India vs New Zealand 2nd ODI : न्यूझीलंडमध्ये भारताचा सर्वात मोठा विजय

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.