India vs England: पृथ्वी शॉ याला संधी नाहीच, हनुमा विहारी करणार पदार्पण

विहारी हा भारताचा 292 वा कसोटीपटू ठरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 02:55 PM2018-09-07T14:55:29+5:302018-09-07T14:56:02+5:30

whatsapp join usJoin us
India vs England: Prithvi Shaw not getting an opportunity, Hanuma Vihari debuts | India vs England: पृथ्वी शॉ याला संधी नाहीच, हनुमा विहारी करणार पदार्पण

India vs England: पृथ्वी शॉ याला संधी नाहीच, हनुमा विहारी करणार पदार्पण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देइंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी मुंबईच्या पृथ्वी शॉ याला संधी देण्यात आलेली नाही.

लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यासाठी मुंबईच्या पृथ्वी शॉ याला संधी देण्यात आलेली नाही. भारतीय संघ व्यवस्थापनाने यावेळी हनुमा विहारी, या खेळाडूला संघात स्थान देण्यात आले आहे. विहारी हा भारताचा 292 वा कसोटीपटू ठरणार आहे.


Web Title: India vs England: Prithvi Shaw not getting an opportunity, Hanuma Vihari debuts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.