India vs England 1st Test: अश्विनच्या फिरकीसमोर इंग्लंडची नांगी

India vs England 1st Test: रविचंद्रन अश्विनने भारताला कसोटीच्या तिस-या दिवशी पहिल्याच सत्रात मोठे यश मिळवून दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 04:37 PM2018-08-03T16:37:32+5:302018-08-03T16:41:55+5:30

whatsapp join usJoin us
India vs England 1st Test: England batsman failed to tackel ashwin | India vs England 1st Test: अश्विनच्या फिरकीसमोर इंग्लंडची नांगी

India vs England 1st Test: अश्विनच्या फिरकीसमोर इंग्लंडची नांगी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

एडबॅस्टन - रविचंद्रन अश्विनने भारताला कसोटीच्या तिस-या दिवशी पहिल्याच सत्रात मोठे यश मिळवून दिले. गुरूवारी सलामीवीर अॅलेस्टर कुकचा अडथळा दूर करणा-या अश्विनने शुक्रवारी तासाभरात इंग्लंडला आणखी दोन धक्के दिले. त्याने किटन जेनिंग्सला लोकेश राहुलकरवी झेलबाद केले. मात्र, कर्णधार जो रूटची विकेट भारतासाठी महत्त्वाची ठरली. दुस-या स्लिपमध्ये राहुलने अप्रतिम झेल घेत रूटला तंबूची वाट दाखवली. 



लोकेश राहुलने घेतलेला अप्रतिम झेल पाहा... 
" target="_blank">()

Web Title: India vs England 1st Test: England batsman failed to tackel ashwin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.