IND vs WIN 5th ODI  : भारतीय संघाने कापला विजयाचा केक, पाहा खास व्हिडीओ

विजयाचा केक कापल्यावर तो कुणाच्या तोंडाला फासला? हे जर तुम्हाला पाहायला असेल तर हा व्हिडीओ पाहायलाच हवा...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 09:15 PM2018-11-01T21:15:17+5:302018-11-01T21:15:45+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WIN 5th ODI: India's cake of victory cut, watch special video | IND vs WIN 5th ODI  : भारतीय संघाने कापला विजयाचा केक, पाहा खास व्हिडीओ

IND vs WIN 5th ODI  : भारतीय संघाने कापला विजयाचा केक, पाहा खास व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

तिरुवनंतपुरम, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताने वेस्ट इंडिजवर पाचव्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर 9 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिका 3-1 अशी जिंकली. या विजयानंतर भारतीय संघाने हॉटेलमध्ये चांगलीच धमाल केली. यावेळी रोहित शर्माने विजयाचा केक कापला. पण हा केक कापल्यावर त्याने तो कुणाच्या तोंडाला फासला? हे जर तुम्हाला पाहायला असेल तर हा व्हिडीओ पाहायलाच हवा...

हा पाहा व्हिडीओ


Web Title: IND vs WIN 5th ODI: India's cake of victory cut, watch special video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.