IND vs WIN 1st T20I : पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर

IND vs WIN 1st T20I: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला ट्वेंटी-20 सामना रविवारी कोलकाता येथील इडन गार्डनवर खेळवण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 06:05 PM2018-11-03T18:05:23+5:302018-11-03T18:09:07+5:30

whatsapp join usJoin us
IND vs WIN 1st T20I: Indian team for the 1st match against west indies | IND vs WIN 1st T20I : पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर

IND vs WIN 1st T20I : पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हैदराबाद: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला ट्वेंटी-20 सामना रविवारी कोलकाता येथील इडन गार्डनवर खेळवण्यात येणार आहे. मात्र, या मालिकेत कर्णधार विराट आणि अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी याची उणीव जाणवणार आहे. या दोघांचाही ट्वेंटी-20 संघात समावेश नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पहिल्या सामन्यासाठी 12 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. 

असा आहे संघ : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, रिषभ पंत ( यष्टिरक्षक), मनिष पांडे, दिनेश कार्तिक, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, जस्प्रीत बुमरा, खलील अहमद


Web Title: IND vs WIN 1st T20I: Indian team for the 1st match against west indies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.