IND Vs WI 3rd One Day : पुणेकर म्हणतात... विराट कोहली तर सुपरमॅन!

या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतापुढे 284 धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना कोहलीने चौकारानिशी आपले अर्धशतक साजरे केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 07:44 PM2018-10-27T19:44:55+5:302018-10-27T19:45:26+5:30

whatsapp join usJoin us
IND Vs WI 3rd One Day: Punekar says ... Virat Kohli Superman! | IND Vs WI 3rd One Day : पुणेकर म्हणतात... विराट कोहली तर सुपरमॅन!

IND Vs WI 3rd One Day : पुणेकर म्हणतात... विराट कोहली तर सुपरमॅन!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देपुणेकर सहसा कुणाची जास्त स्तुती करत नाहीत असे म्हटले जाते. पण विराट कोहली हा त्या गोष्टीला अपवाद ठरला आहे.

पुणे, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : पुणेकर सहसा कुणाची जास्त स्तुती करत नाहीत असे म्हटले जाते. पण विराट कोहली हा त्या गोष्टीला अपवाद ठरला आहे. कारण पुणेकरांनी विराट कोहलीला थेट सुपरमॅन बनवून टाकले आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतापुढे 284 धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना कोहलीने चौकारानिशी आपले अर्धशतक साजरे केले.


कोहली फलंदाजी करत असताना एका चाहत्याने कोहलीचा सुपरमॅनच्या वेशामधील अवतार असलेला फोटो आणला होता. कॅमेरामनने ते अचूक टिपले आणि साऱ्यांना कोहली सुपरमॅन माझ्यासारखेच वाटले.

Web Title: IND Vs WI 3rd One Day: Punekar says ... Virat Kohli Superman!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.