IND vs AUS T20: कोहलीच्या 'त्या' भेटीवर जॉन्सनने केले मजेशीर ट्विट

आयसीसीने भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या एका भेटीचा फोटो आपल्या ट्विटर हँडलवर काल पोस्ट केले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 05:56 PM2018-11-24T17:56:09+5:302018-11-24T17:57:52+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS T20: Mitchel Johnson's funny tweet on the photo of virat Kohli | IND vs AUS T20: कोहलीच्या 'त्या' भेटीवर जॉन्सनने केले मजेशीर ट्विट

IND vs AUS T20: कोहलीच्या 'त्या' भेटीवर जॉन्सनने केले मजेशीर ट्विट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देआयसीसीने कोहलीच्या एका भेटीचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता हा फोटो पोस्ट करताना आयसीसीने यावर फोटोओळही मागितली होती. त्यावर ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने मजेशीर ट्विट केले आहे.

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : आयसीसीने भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या एका भेटीचा फोटो आपल्या ट्विटर हँडलवर काल पोस्ट केले होते. हा फोटो पोस्ट करताना आयसीसीने यावर फोटोओळही मागितली होती. त्यावर ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने मजेशीर ट्विट केले आहे.

पहिला सामना भारताला चार धावांनी गमवावा लागला होता. यावेळी कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टॉइनिसची भेट घेताना हास्यविनोद केला होता. हा फोटो आयसीसीने पोस्ट केला होता.

 



जॉन्सनने या आयसीसीच्या पोस्टला फोटोओळ लिहिली आहे. जॉन्सनने लिहीले आहे की, " कोहलीने स्टॉइनिसला यावेळी तुझे एवढे मोठे मसल्स कसे झाले, असे विचारले असावे. " 

Web Title: IND vs AUS T20: Mitchel Johnson's funny tweet on the photo of virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.