Ind vs Aus 4th test: पहिल्या दिवसअखेर भारत 4 बाद 303

LIVE

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऐतिहासिक जेतेपदासाठी सज्ज असलेला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला ...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 04:44 AM2019-01-03T04:44:38+5:302019-01-03T12:50:42+5:30

whatsapp join usJoin us
Ind vs Aus 4th test: पहिल्या दिवसअखेर भारत 4 बाद 303 | Ind vs Aus 4th test: पहिल्या दिवसअखेर भारत 4 बाद 303

Ind vs Aus 4th test: पहिल्या दिवसअखेर भारत 4 बाद 303

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऐतिहासिक जेतेपदासाठी सज्ज असलेला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. आजच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. फिरकीपटू रविचंद्रन आश्विन आणि वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा जखमी असले, तरी अखेरच्या सामन्यावर प्रभुत्व गाजवून मालिका 3-1 ने जिंकण्याचा भारतीय संघाचा निर्धार आहे. रोहितच्या अनुपस्थितीत ऑफ फॉर्म असलेल्या लोकेश राहुल याला संघात स्थान मिळाले आहे. दरम्यान, भारतीय संघाने या मालिकेत 2-1 अशी आघाडी संपादन केली आहे. ही मालिका जिंकल्यानंतर कोहलीच्या नेतृत्वाचा मान आणखी उंचावणार आहे.  

LIVE

Get Latest Updates

12:43 PM



 

12:36 PM

पहिल्या दिवसअखेर भारत 4 बाद 303

12:33 PM

पुजारा-विहारी मैदानावर, भारताच्या 300 धावा पूर्ण

12:18 PM



 

12:13 PM



 

12:11 PM



 

11:58 AM



 

11:54 AM



 

11:38 AM



 

11:35 AM



 

11:26 AM



 

11:25 AM



 

11:14 AM



 

11:07 AM



 

10:57 AM



 

10:51 AM



 

10:21 AM



 

10:13 AM



 

10:12 AM



 

09:43 AM

चहापानापर्यंत भारताच्या 2 बाद 177 धावा



 

09:42 AM



 

09:40 AM



 

09:38 AM



 

09:33 AM



 

09:31 AM



 

09:22 AM



 

08:57 AM



 

08:50 AM



 

08:46 AM



 

08:36 AM



 

08:35 AM



 

08:32 AM



 

08:31 AM



 

08:19 AM



 

08:17 AM

मयांक अग्रवालचं अर्धशतक



 

08:15 AM



 

08:11 AM



 

07:55 AM



 

07:08 AM

उपाहारापर्यंत भारताच्या एक बाद 69 धावा

उपाहारापर्यंत भारताच्या एक बाद 69 धावा झाल्या आहेत. चेतेश्वर पुजारा (16) आणि मयांक अग्रवाल(42) खेळत आहेत.



 

06:49 AM

भारताच्या 20 षटकांत 1 बाद 62 धावा

भारताच्या 20 षटकांत एक बाद  62 धावा झाल्या आहेत. चेतेश्वर पुजारा आणि मयांक अगरवाल खेळत आहेत. दोघांनी 50 धावांची भागीदारी पूर्ण केली आहे. 



 

06:13 AM

भारताच्या 51 धावा

भारताने अर्धशतकाचा टप्पा गाठला आहे. भारताच्या 14 षटकांत 51 धावा झाल्या आहेत.

06:13 AM

ऑस्ट्रेलियाने एक रिव्ह्यू गमावला...

15 व्या षटकांत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी चेतेश्वर पुजाराला बाद करण्यासाठी रिव्ह्यू मागितला. मात्र, चेतेश्वरच्या बॅटला चेंडू लागला नसल्याचा निर्वाळा पंचांनी दिला.  





 

05:58 AM

असा बाद झाला लोकेश राहुल...

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेजलवूडने लोकेश राहुलला झेलबाद केले. 



 

05:58 AM

भारताच्या 12 षटकांत 46 धावा

भारताच्या 12 षटकांत 46 धावा झाल्या आहेत. चेतेश्वर पुजारा 12 धावांवर खेळत आहे. तर मयांकच्या 23 धावा झाल्या आहेत. 

05:44 AM

भारतीय खेळाडूंकडून रमाकांत आचरेकर यांना आदरांजली

ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे गुरु रमाकांत आचरेकर यांचे काल निधन झाले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी भारतीय खेळाडूंनी काळ्या फिती बांधल्या आहेत. 



 

05:44 AM

भारताच्या एक बाद 35 धावा

भारताच्या 9 षटकांत 35 धावा झाल्या आहेत. चेतेश्वर पुजारा 12 धावांवर खेळत आहेत.



 

05:28 AM

भारताच्या 5 षटकांत 22 धावा

फलंदाज चेतेश्वर पुजारा 7 तर मयांक 5 धावांवर खेळत आहे.

05:21 AM

भारताच्या 4 षटकांत 16 धावा

भारताच्या 4 षटकांत 16 धावा झाल्या आहेत. धावपट्टीवर चेतेश्वर पुजारा 4 धावांवर तर मयांक 2 धावांवर खेळत आहे.

05:09 AM

भारताला पहिला धक्का

लोकेश राहुल 9 धावांवर बाद, गोलंदाज जोश हेजलवूडने घेतली विकेट. 



 

05:00 AM

भारतीय संघाचे खेळाडू

विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, हनुमा विहारी, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अंजिक्य रहाणे, ऋ षभ पंत, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहंमद शमी, कुलदीप यादव 



 

04:54 AM

ऑस्ट्रेलियाचे खेळाडू

टीम पेन (कर्णधार), मार्कस् हॅरिस, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, मार्नस लाबुशेन, ट्रेव्हिस हेड, पीटर हँड्सकोम्ब, पॅट कमिन्स, जोश हेजलवूड, नाथन लियोन.



 

04:45 AM

भारताने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय



 

Web Title: Ind vs Aus 4th test: पहिल्या दिवसअखेर भारत 4 बाद 303

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.