IPL 2019: ... and Khalil Ahmed is back, watch the video | IPL 2019 : ... अँड खलील अहमद इज बॅक, पाहा व्हिडीओ
IPL 2019 : ... अँड खलील अहमद इज बॅक, पाहा व्हिडीओ

आयपीएल २०१९ :  यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच खेळणाऱ्या खलील अहमदने भेदक मारा करत दिल्ली कॅपिटल्सच्या धावांना वेसण घातली. भेदक गोलंदाजीच्या जोरावर सनरायझर्सच्या हैदराबादने दिल्लीच्या संघाला 155 धावांवर रोखले. खलीलने या सामन्यात ३० धावांत ३ बळी मिळवले.

हैदराबादने नाणेफेक जिंकत दिल्लीला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. हैदराबादच्या संघात पुनरागमन करणाऱ्या खलील अहमदने सुरुवातीला भेदक मारा केला. खलीलने पृथ्वी शॉ आणि त्यानंतर शिखर धवन या दोन्ही सलामीवीरांना बाद केले. त्यानंतर रिषभ पंतचा काटाही खलीलनेच काढला.

हा पाहा खास व्हीडीओ 


Web Title: IPL 2019: ... and Khalil Ahmed is back, watch the video
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.