आयपीएल 11चे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर...

आयपीएल-2018 चा यंदाचा हंगाम एकूण 51 दिवस चालणार आहे.  27 मे रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 07:03 PM2018-04-02T19:03:54+5:302018-04-02T19:03:54+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2018 Full Schedule : Date and Time of All the Matches | आयपीएल 11चे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर...

आयपीएल 11चे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई -  सर्वांना उत्सुकता लागलेल्या आयपीएलच्या 11 व्या हंगामाला सात एप्रिलपासून सुरुवात होत आहे. सलामीच्या सामन्यात गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्जचे संघ आमने-सामने येणार आहेत. आयपीएल-2018 चा यंदाचा हंगाम एकूण 51 दिवस चालणार आहे.  27 मे रोजी अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. 

स्पॉट फिक्सिंगच्या प्रकरणानंतर दोन वर्षांची बंदीची शिक्षा भोगून चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्सच्या संघांनी केलेले पुनरागमन हे आयपीएलच्या यंदाच्या हंगामाचे खास वैशिष्ट्य ठरणार आहे. चेन्नई सुपरकिंग्जचा संघ चेन्नईमध्ये तर राजस्थानचा संघ जयपूरमध्ये आपले घरच्या मैदानावरील सामने खेळणार आहे. किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ आपले तीन सामने इंदूर येथे तर 4 सामने मोहालीमध्ये खेळेल. प्रत्येक संघ 14 साखळी सामने खेळणार असून, त्यातील सात सामने घरच्या तर सात सामने दुसऱ्या मैदानावर होतील. गुणतक्त्यातील अव्वल 4 संघ बाद फेरीसाठी पात्र ठरतील. 

                      पाहा स्पर्धेतील सामन्यांचे सविस्तर वेळापत्रक  

दिनांक     संघ 1 संघ 2 वेळ
7 एप्रिल मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्ज मुंबई8:00 PM
8 एप्रिल दिल्ली डेअसडेव्हिलस  किंग्ज इलेव्हन पंजाबदिल्ली4:00 PM
8 एप्रिल कोलकाता नाईटरायडर्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू  कोलकाता8:00 PM
9 एप्रिलसनरायझर्स हैदराबाद राजस्थान रॉयल्स  हैदराबाद 8:00 PM
10 एप्रिलचेन्नई सुपरकिंग्ज   कोलकाता नाईटरायडर्स  चेन्नई 8:00 PM
11 एप्रिलराजस्थान रॉयल्स  दिल्ली डेअरडेव्हिलस  जयपूर8:00 PM
12 एप्रिल सनरायझर्स हैदराबाद मुंबई इंडियन्स  हैदराबाद8:00 PM
13 एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू   किंग्ज इलेव्हन पंजाब  बंगळुरू 8:00 PM
14 एप्रिलमुंबई इंडियन्स  दिल्ली डेअरडेव्हिल्स मुंबई 4:00 PM
14 एप्रिलकोलकाता नाईटरायडर्स  सनरायझर्स हैदराबाद  कोलकाता8:00 PM
15 एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू  राजस्थान रॉयल्स   बंगळुरू 4:00 PM
15 एप्रिलकिंग्ज इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपरकिंग्ज   इंदूर 8:00 PM
16 एप्रिलकोलकाता नाईटरायडर्स  दिल्ली डेअरडेव्हिल  कोलकाता8:00 PM
17 एप्रिल मुंबई इंडियन्स  रॉयल चॅलेंजर बंगळुरू   मुंबई 8:00 PM
18 एप्रिलराजस्थान रॉयल्स  कोलकाता नाईटरायडर्स  जयपूर8:00 PM
19 एप्रिलकिंग्ज इलेव्हन पंजाब  सनरायझर्स हैदराबाद  इंदूर 8:00 PM
20 एप्रिल चेन्नई सुपरकिंग्जराजस्थान रॉयल्स  चेन्नई 8:00 PM
21 एप्रिल कोलकाता नाईटरायडर्स किंग्ज इलेव्हन पंजाब  कोलकाता4:00 PM
21 एप्रिल दिल्ली डेअरडेव्हिल्स  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दिल्ली 8:00 PM
22 एप्रिल सनरायझर्स हैदराबाद  चेन्नई सुपरकिंग्ज  हैदराबाद 4:00 PM
22 एप्रिलराजस्थान रॉयल्स  मुंबई इंडियन्स  जयपूर8:00 PM
23 एप्रिलकिंग्ज इलेव्हन पंजाब   दिल्ली डेअरडेव्हिल्स  इंदूर 8:00 PM
24 एप्रिलमुंबई इंडियन्स   सनरायझर्स हैदराबाद मुंबई 8:00 PM
25 एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चेन्नई सुपरकिंग्ज  बंगळुरू 8:00 PM
26 एप्रिल सनरायझर्स हैदराबाद किंग्ज इलेव्हन पंजाब  हैदराबाद 8:00 PM
27 एप्रिलदिल्ली डेअरडेव्हिल्स कोलकाता नाईटरायडर्स  दिल्ली8:00 PM
28 एप्रिलचेन्नई सुपरकिंग्ज मुंबई इंडियन्स  चेन्नई8:00 PM
29 एप्रिलराजस्थान रॉयल्स  सनरायझर्स हैदराबाद  जयपूर 4:00 PM
29 एप्रिलरॉयल चॅलेंजर बंगळुरू कोलकाता नाइटरायडर्स  बंगळुरू 8:00 PM 
30 एप्रिल चेन्नई सुपरकिंग्ज दिल्ली डेअरडेव्हिल्स  चेन्नई8:00 PM
1 मे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू  मुंबई इंडियन्स  बंगळुरू 8:00 PM
2 मेदिल्ली डेअरडेव्हिल्स  राजस्थान रॉयल्स  दिल्ली 8:00 PM
3 मेकोलकाता नाईटरायडर्स  चेन्नई सुपरकिंग्ज कोलकाता 8:00 PM
4 मेकिंग्ज इलेव्हन पंजाब  मुंबई इंडियन्स मोहाली8:00 PM
5 मेचेन्नई सुपरकिंग्ज  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू  चेन्नई 4:00 PM
5 मेसनरायझर्स हैदराबाद  दिल्ली डेअरडेव्हिल्स  हैदराबाद8:00 PM
6 मेमुंबई इंडियन्स  कोलकाता नाईटरायडर्स मुंबई 4:00 PM
6 मेकिंग्ज इलेव्हन पंजाब राजस्थान रॉयल्स  मोहाली8:00 PM
7 मेसनरायझर्स हैदराबाद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हैदराबाद8:00 PM
8 मेराजस्थान रॉयल्स किंग्ज इलेव्हन पंजाब  जयपूर 8:00 PM
9 मेकोलकाता नाईटरायडर्स मुंबई इंडियन्स कोलकाता8:00 PM
10 मेदिल्ली डेअरडेव्हिस सनरायझर्स हैदराबाद दिल्ली8:00 PM
11 मे राजस्थान रॉयल्स  चेन्नई सुपरकिंग्ज  जयपूर 8:00 PM
12 मेकिंग्ज इलेव्हन पंजाब  कोलकाता नाइटरायडर्स मोहाली4:00 PM
12 मेरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दिल्ली डेअरडेव्हिल्सनवी दिल्ली8:00 PM
13 मेचेन्नई सुपरकिंग्ज सनरायझर्स हैदराबादचेन्नई 4:00 PM
13 मेमुंबई इंडियन्स  राजस्थान रॉयल्स  मुंबई 8:00 PM
14 मेकिंग्ज इलेव्हन पंजाब रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू मोहाली8:00 PM
15 मेकोलकाता नाईटरायडर्स  राजस्थान रॉयल्स  कोलकाता 8:00 PM
16 मेमुंबई इंडियन्स किंग्ज इलेव्हन पंजाब  मुंबई 8:00 PM
17 मेरॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सनरायझर्स हैदराबाद  बंगळुरू 8:00 PM
18 मेदिल्ली डेअरडेव्हिस चेन्नई सुपरकिंग्ज  दिल्ली 8:00 PM
19 मेराजस्थान रॉयल्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू  जयपूर 4:00 PM
19 मे सनरायझर्स हैदराबाद कोलकाता नाइटरायडर्स  हैदराबाद8:00 PM
20 मे दिल्ली डेअरडेव्हिल्स मुंबई इंडियन्सदिल्ली 4:00 PM
20 मे चेन्नई सुपरकिंग्ज किंग्ज इलेव्हन पंजाब  चेन्नई8:00 PM
22 मे क्वालिफायर 1 क्वालिफायर 1मुंबई 8:00 PM
23 मे  एलिमिनेटर एलिमिनेटर TBC8:00 PM
25 मेक्वालिफायर 2 क्वालिफायर 2 TBC8:00 PM
27 मे अंतिम लढतअंतिम लढत  मुंबई  8:00 PM

Web Title: IPL 2018 Full Schedule : Date and Time of All the Matches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.