ऑक्टोबर हिटमध्ये आईस बाथ कसा घेतात भारताचे खेळाडू, पाहा हा व्हिडीओ...

सामना संपल्यावर खेळाडू आईस बाथ नक्कीच घेतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 10:00 AM2018-10-15T10:00:00+5:302018-10-15T10:00:00+5:30

whatsapp join usJoin us
Indian players take a ice bath in October hit, watch this video ... | ऑक्टोबर हिटमध्ये आईस बाथ कसा घेतात भारताचे खेळाडू, पाहा हा व्हिडीओ...

ऑक्टोबर हिटमध्ये आईस बाथ कसा घेतात भारताचे खेळाडू, पाहा हा व्हिडीओ...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

हैदराबाद, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : सध्या ऑक्टोबर हिट सुरु आहे. मैदानात खेळाडूंची उन्हाने काहिली होती. काहीवेळा खेळाडू जास्त पाणी पितात. तर काही खेळाडू पाण्याची बाटलीच खिशात ठेवतात. पण सामना संपल्यावर खेळाडू आईस बाथ नक्कीच घेतात. हे खेळाडू नेमका कसा आईस बाथ घेतात, ते या व्हिडीओमध्ये पाहा...


Web Title: Indian players take a ice bath in October hit, watch this video ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.