India vs Pakistan : भारतीय चाहत्यांनी स्टेडियममध्ये केली धमाल, पाहा हा व्हिडीओ

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना चांगलाच रंगला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 08:39 PM2018-09-19T20:39:52+5:302018-09-19T20:40:09+5:30

whatsapp join usJoin us
India vs Pakistan: Indian fans made the stadium happy, watch the video | India vs Pakistan : भारतीय चाहत्यांनी स्टेडियममध्ये केली धमाल, पाहा हा व्हिडीओ

India vs Pakistan : भारतीय चाहत्यांनी स्टेडियममध्ये केली धमाल, पाहा हा व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देया सामन्यात भारताने पाकिस्तानला 162 धावांमध्ये तंबूत धाडले.

दुबई, आशिया चषक 2018 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना चांगलाच रंगला. या सामन्यात भारताने पाकिस्तानला 162 धावांमध्ये तंबूत धाडले. त्यावेळी भारतीय चाहत्यांनी स्टेडियममध्ये धमाल केली. पाहा हा व्हिडीओ...


Web Title: India vs Pakistan: Indian fans made the stadium happy, watch the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.