India vs England : रिषभ पंतने शतकासह रचला विक्रम

महेंदसिंग धोनीने इंग्लंडच्या दौऱ्यात 92 धावांची खेळी साकारली होती. ही आतापर्यंत भारतीय यष्टीरक्षकाने साकारलेली सर्वोत्तम खेळी होती. पण पंतने शतक झळकावत नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 08:36 PM2018-09-11T20:36:49+5:302018-09-11T20:37:13+5:30

whatsapp join usJoin us
India vs England: Rishabh Pant created history with century | India vs England : रिषभ पंतने शतकासह रचला विक्रम

India vs England : रिषभ पंतने शतकासह रचला विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देइंग्लंडमध्ये शतक झळकावणारा पंत हा भारताचा पहिला यष्टीरक्षक ठरला आहे.

लंडन, भारत विरुद्ध इंग्लंड : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या सा़मन्यात रिषभ पंतने दमदार शतक लगावले आणि एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. इंग्लंडमध्ये शतक झळकावणारा पंत हा भारताचा पहिला यष्टीरक्षक ठरला आहे.


इंग्लंडमध्ये भारताच्या एकाही यष्टीरक्षकाला आतापर्यंत शतक झळकावता आलेले नाही. महेंदसिंग धोनीने इंग्लंडच्या दौऱ्यात 92 धावांची खेळी साकारली होती. ही आतापर्यंत भारतीय यष्टीरक्षकाने साकारलेली सर्वोत्तम खेळी होती. पण पंतने शतक झळकावत नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

Web Title: India vs England: Rishabh Pant created history with century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.