IND vs AUS 2nd Test: विराट कोहलीने पकडला अफलातून झेल, तुम्ही पाहिलात का...

विराट कोहलीने एक अफलातून झेल पकडला. यावेळी फक्त एका हातात झेल पकडत कोहलीने साऱ्यांची मने जिंकली. 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 01:07 PM2018-12-14T13:07:42+5:302018-12-14T15:28:01+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS 2st Test: Virat Kohli took wonderful catch, did you see ... | IND vs AUS 2nd Test: विराट कोहलीने पकडला अफलातून झेल, तुम्ही पाहिलात का...

IND vs AUS 2nd Test: विराट कोहलीने पकडला अफलातून झेल, तुम्ही पाहिलात का...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पर्थ, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : पर्थ येथे सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक अफलातून झेल पकडला. यावेळी फक्त एका हातात झेल पकडत कोहलीने साऱ्यांची मने जिंकली. 

पहिल्या सत्रात भारताला एकही विकेट मिळवता आली नव्हती. पण दुसऱ्या सत्रात भारताने तीन विकेट्स मिळवत सामन्यात पुनरागमन केले. चाहापानानंतर खेळ सुरु झाला आणि काही मिनिटांमध्येच भारताला यश मिळाले. इशांत शर्माच्या गोलंदाजीवर पीटर हँड्सकॉम्बचा झेल उडाला. हा झेल स्लीपमध्ये उभ्या असलेल्या कोहलीच्या दिशेने जात होता. कोहलीनेही कोणती चुक न करता फक्त एका हातात दमदार झेल पकडला.


Web Title: IND vs AUS 2st Test: Virat Kohli took wonderful catch, did you see ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.