लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यजमान इंग्लंडने सर्वोत्तम खेळत करत पहिल्याच सामन्यात विजयाची पताका फडकावली. चार फलंदाजांच्या अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडला 311 धावा करता आल्या. या आव्हानाचा यशस्वीरीत्या पाठलाग दक्षिण आफ्रिकेला करता आला नाही आणि त्यांची मिशन वर्ल्डकपची सुरुवात पराभवाने झाली. इंग्लंडने या सामन्यात 104 धावांनी विजय मिळवला.
10:35 PM
इंग्लंडचा 104 धावांनी विजय
09:42 PM
दक्षिण आफ्रिकेला सातवा धक्का
09:30 PM
दक्षिण आफ्रिकेला सहावा धक्का
09:29 PM
प्रीटोरियस रन आउट
09:02 PM
जेपी ड्युमिनी आऊट
09:01 PM
अर्धशतकवीर डीकॉक आऊट
08:07 PM
फॅफ ड्यू प्लेसिस आऊट
06:56 PM
प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या 311 धावा
06:40 PM
बेन स्टोक्स 89 धावांवर बाद
06:10 PM
इंग्लंडला सहावा धक्का, मोईन अली आऊट
04:08 PM

03:32 PM
असे झाले वर्ल्ड कप चषकाचे आगमन
02:44 PM
इंग्लंडच्या संघासाठी आनंदवार्ता - ओव्हल मैदानावर वर्ल्ड कप स्पर्धेतील मागील 7 पैकी 6 सामन्यांत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने बाजी मारली आहे.
02:39 PM
दक्षिण आफ्रिका - हाशिम अमला, क्विंटन डी कॉक, एडन मार्कराम, फॅफ ड्यू प्लेसिस, रॅसी व्हॅन डेर डुसेन, जेपी ड्युमिनी, अँडीले फेहलूक्वायो, ड्वेन प्रेटोरियस, कागिसो रबाडा, लुंगी एनगीडी, इम्राना ताहीर
02:38 PM
इंग्लंड - जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, इयॉन मॉर्गन ( कर्णधार), जोस बटलर, बेन स्टोक्स, मोईन अली, ख्रिस वोक्स, आदील रशीद, जोफ्रा आर्चर, लिएम प्लंकेट.